Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये दरात चढ- उतार सुरूच, वाचा काय मिळतोय दर? 

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये दरात चढ- उतार सुरूच, वाचा काय मिळतोय दर? 

Latest News Kanda Market Lasalgaon onion market prices up down see all market kanda bajarbhav | Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये दरात चढ- उतार सुरूच, वाचा काय मिळतोय दर? 

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये दरात चढ- उतार सुरूच, वाचा काय मिळतोय दर? 

Kanda Market : नाशिकसह राज्यातील बाजारांमध्ये कांद्याच्या दरात काहीसा चढ-उतार पाहायला मिळतो आहे.

Kanda Market : नाशिकसह राज्यातील बाजारांमध्ये कांद्याच्या दरात काहीसा चढ-उतार पाहायला मिळतो आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात सरासरी १४६० रुपयांचा दर मिळाला. तर काल या बाजारात १४५१ रुपये हा दर मिळाला होता. नाशिक सह राज्यातील बाजारांमध्ये कांद्याच्या दरात काहीसा चढ-उतार पाहायला मिळतो आहे. लासलगाव बाजारात देखील सरासरी दर ही कमी जास्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

आज १५ जुलै रोजी राज्यातील एकूण बाजार समित्या मिळून एक लाख २२ हजार १५१ क्विंटल कांद्याचे आवक झाली. नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ७८ हजार १२४ क्विंटल कांद्याची आवक झाली. जिल्ह्यात कमीत कमी ३७० रुपये तर सरासरी १२६२ रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Market) १० हजार ७०० दोन क्विंटलचे आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. पिंपळगाव सायखेडा बाजारात लाल कांद्याची ४ हजार १२५ क्विंटलची आवक झाली. या बाजारात सरासरी १२२५ रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे कांदा बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/07/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल2891001800950
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल107910017111300
अकोला---क्विंटल23560017001300
अमरावतीलोकलक्विंटल34870020001350
बुलढाणालोकलक्विंटल3005001300800
चंद्रपुर---क्विंटल218160020001850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13103501550950
जळगावलोकलक्विंटल90080014001250
जळगावउन्हाळीक्विंटल2780012001000
कोल्हापूर---क्विंटल211850020001200
मंबई---क्विंटल6865110018001450
नागपूरलोकलक्विंटल21100020001500
नागपूरलालक्विंटल3001125018501675
नागपूरपांढराक्विंटल120060016001350
नागपूरउन्हाळीक्विंटल17140018001600
नाशिकलालक्विंटल412560014251225
नाशिकउन्हाळीक्विंटल7812437016681262
पुणे---क्विंटल205122518251325
पुणेलोकलक्विंटल7287102516751350
सांगलीलोकलक्विंटल179350018001150
सातारा---क्विंटल135100020001500
सोलापूरलालक्विंटल1070210020001100
ठाणेनं. १क्विंटल3150016001550
ठाणेनं. २क्विंटल3120014001300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)122151 

Web Title: Latest News Kanda Market Lasalgaon onion market prices up down see all market kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.