Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये आठवडाभरात 176 रुपयांची घसरण, वाचा आजचे दर

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये आठवडाभरात 176 रुपयांची घसरण, वाचा आजचे दर

Latest news kanda market Lasalgaon onion market drops by Rs 176 in week, read today's prices | Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये आठवडाभरात 176 रुपयांची घसरण, वाचा आजचे दर

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये आठवडाभरात 176 रुपयांची घसरण, वाचा आजचे दर

Kanda Market : लासलगाव कांदा बाजारात मागील आठवडाभरात १७६ रुपयांची घसरण झाली आहे. 

Kanda Market : लासलगाव कांदा बाजारात मागील आठवडाभरात १७६ रुपयांची घसरण झाली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : कांदा बाजारात सातत्याने घसरण (Kanda Market) सुरूच असून आज लासलगाव बाजारात क्विंटल मागे सरासरी १२७५ रुपये दर मिळाला. आज साधारण १६ हजार ३३४ क्विंटल कांद्याची आवक झाली. जवळपास आठवडाभरात या बाजारात १७६ रुपयांची घसरण झाली आहे. 

आज २८ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख ७६ हजार ८५२ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात एकूण उन्हाळ कांद्याची सव्वा लाख क्विंटल झाली.

यात उन्हाळ कांद्याचे बाजार (Unhal kanda Market) पाहिले असता येवला बाजारात १०७० रुपये, कळवण बाजारात ११५० रुपये, मनमाड बाजारात ११०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३८० रुपये, देवळा बाजारात १२०५ रुपये, उमराणे बाजारात १३५० रुपये तर नामपुर बाजारात १२५० रुपये दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची १० हजार क्विंटल आवक होऊन सरासरी ११०० रुपये, नागपूर बाजारात १४५० रुपये तर जळगाव बाजारात सर्वात कमी असा ७८५ रुपये दर मिळाला.

दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला ११०० रुपये तर पुणे पिंपरी बाजारात १७०० रुपये दर मिळाला. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी १३०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/07/2025
कोल्हापूर---क्विंटल319550018001000
अकोला---क्विंटल37950014001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17722001400800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल418150020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1106390017001300
सातारा---क्विंटल140100020001500
कराडहालवाक्विंटल9950017001700
सोलापूरलालक्विंटल1079110020001100
जळगावलालक्विंटल7853001250785
नागपूरलालक्विंटल180070017001450
हिंगणालालक्विंटल16110020001780
जालनालोकलक्विंटल11352001540750
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल31070020001350
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल201650018001150
पुणेलोकलक्विंटल550850017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल580016001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5170017001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल44470015001100
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल70080012861150
मंगळवेढालोकलक्विंटल11750021001600
बारामती-जळोचीनं. १क्विंटल21730015001200
शेवगावनं. १क्विंटल1234140018001650
शेवगावनं. २क्विंटल93070013001150
शेवगावनं. ३क्विंटल740300600450
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
हिंगणापांढराक्विंटल1150015001500
येवलाउन्हाळीक्विंटल600035113001070
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500040013701100
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1400045015001050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल81720013761200
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल603710017001100
कळवणउन्हाळीक्विंटल2070060019001150
चांदवडउन्हाळीक्विंटल800020015501350
मनमाडउन्हाळीक्विंटल100020012491100
लोणंदउन्हाळीक्विंटल10850013001000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1710040020991380
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल497060013251140
देवळाउन्हाळीक्विंटल780035016051205
उमराणेउन्हाळीक्विंटल1950070015111350
नामपूरउन्हाळीक्विंटल1200030014151250
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल900050016051350

Web Title: Latest news kanda market Lasalgaon onion market drops by Rs 176 in week, read today's prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.