Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : लाल आणि उन्हाळ कांदा दरात किती रुपयांचा फरक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लाल आणि उन्हाळ कांदा दरात किती रुपयांचा फरक, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda market How much is difference in price of red and summer onions see kanda bajarbhav | Kanda Market Update : लाल आणि उन्हाळ कांदा दरात किती रुपयांचा फरक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लाल आणि उन्हाळ कांदा दरात किती रुपयांचा फरक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज दिवसभरात कांद्याची एक लाख 37 हजार 443 क्विंटलची आवक झाली. 

Kanda Market Update : आज दिवसभरात कांद्याची एक लाख 37 हजार 443 क्विंटलची आवक झाली. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update :  लाल कांदा दरात सातत्याने घसरण (Lal Kanda Market) सुरूच असून आज राज्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी 1525 रुपयांपासून ते 2400 रुपये पर्यंत सरासरी दर मिळाला. आज दिवसभरात कांद्याची एक लाख 37 हजार 443 क्विंटलची आवक झाली. 

आज 22 फेब्रुवारी रोजी सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 1800 रुपये, बारामती बाजारात 02 हजार रुपये येवला बाजारात 1950 रुपये, लासलगाव बाजारात 2400 रुपये, जळगाव बाजारात 1525 रुपये, चांदवड बाजारात 2230 रुपये, तर भुसावळ बाजारात 2500 रुपये दर मिळाला. 

तसेच लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 02 हजार रुपये, पुणे पिंपरी बाजारात 2700 रुपये, मंगळवेढा बाजारात 2400 रुपये, तर उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 2151 रुपये, कोपरगाव बाजारात 2275 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2150 रुपये दर मिळाला. 

 वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/02/2025
कोल्हापूर---क्विंटल6989100030002000
अकोला---क्विंटल475250040003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल670100032002100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल337150025002000
राहूरी -वांबोरी---क्विंटल107830026001900
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल25200025002300
कराडहालवाक्विंटल99200030003000
सोलापूरलालक्विंटल3516220032001800
बारामतीलालक्विंटल93783026002000
येवलालालक्विंटल700050025002150
येवला -आंदरसूललालक्विंटल300050023252050
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल59350025001500
धुळेलालक्विंटल77840023102000
लासलगावलालक्विंटल1219490028992400
लासलगाव - निफाडलालक्विंटल6783110026502400
लासलगाव - विंचूरलालक्विंटल5505120028302350
जळगावलालक्विंटल226955022501525
धाराशिवलालक्विंटल51160025002050
सिन्नर - नायगावलालक्विंटल55850024502200
चांदवडलालक्विंटल10200130027502230
मनमाडलालक्विंटल150040024512100
कोपरगावलालक्विंटल57100022702150
कोपरगावलालक्विंटल1600100027002300
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल2851100025012075
शिरपूरलालक्विंटल84250027002000
भुसावळलालक्विंटल12220026002500
यावललालक्विंटल300146020501800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल7717120028002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2270027002700
पुणे-मांजरीलोकलक्विंटल59260031002800
पुणे-मोशीलोकलक्विंटल61770025001600
जामखेडलोकलक्विंटल162530028001550
वडगाव पेठलोकलक्विंटल210180030002600
मंगळवेढालोकलक्विंटल9320027002400
नाशिकपोळक्विंटल3228140033512650
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1900050029522150
लासलगावउन्हाळीक्विंटल349130123722151
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल294130023852200
कोपरगावउन्हाळीक्विंटल1744100025012275
कोपरगावउन्हाळीक्विंटल64090023002125

Web Title: Latest News Kanda market How much is difference in price of red and summer onions see kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.