Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > kanda Market : डिसेंबरच्या पहिल्या दिवशी कांद्याला क्विंटलमागे सरासरी काय भाव मिळाला? 

kanda Market : डिसेंबरच्या पहिल्या दिवशी कांद्याला क्विंटलमागे सरासरी काय भाव मिळाला? 

Latest News Kanda market average price per quintal of onion December 1 | kanda Market : डिसेंबरच्या पहिल्या दिवशी कांद्याला क्विंटलमागे सरासरी काय भाव मिळाला? 

kanda Market : डिसेंबरच्या पहिल्या दिवशी कांद्याला क्विंटलमागे सरासरी काय भाव मिळाला? 

Kanda Market : आज एक डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ०१ लाख १७ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज एक डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ०१ लाख १७ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज एक डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ०१ लाख १७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला सरासरी ९०४ रुपये तर लाल कांद्याला ९०० रुपये असा दर मिळाला. दुसरीकडे पोळ कांद्याला २२०० रुपये दर मिळाला. 

आज लासलगाव विंचूर बाजारात सरासरी १००० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात ११५० रुपये तर देवळा बाजारात ९५० दर मिळाला. तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी ९०० रुपये, नागपूर बाजारात १३२५ रुपये तर धाराशिव बाजारात १५०० रुपयापर्यंत दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये, सरासरी १०५० रुपये, मंगळवेढा बाजारात ०१ हजार रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८२५ रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/12/2025
अकोला---क्विंटल86040014001000
अमरावतीलालक्विंटल4203001000650
चंद्रपुर---क्विंटल440130025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल28944001400900
धाराशिवलालक्विंटल6140016001500
जळगावलालक्विंटल1675380925625
जालना---क्विंटल1143001600890
कोल्हापूर---क्विंटल479550018001000
मंबई---क्विंटल1068560020001300
नागपूरलोकलक्विंटल14152020201770
नागपूरलालक्विंटल1640100015001325
नागपूरपांढराक्विंटल2000150020001825
नाशिकलालक्विंटल2402001200900
नाशिकउन्हाळीक्विंटल569672251440904
नाशिकपोळक्विंटल135085044512200
पुणेलोकलक्विंटल1114750015331017
सांगलीलोकलक्विंटल373950022001350
सातारा---क्विंटल178150018001650
सोलापूरलोकलक्विंटल13810018101000
सोलापूरलालक्विंटल180152501875850
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)117317

Web Title : प्याज बाजार: दिसंबर के पहले दिन प्रति क्विंटल औसत भाव।

Web Summary : 1 दिसंबर को महाराष्ट्र के बाजारों में 1.17 लाख क्विंटल प्याज की आवक हुई। विभिन्न जिलों में कीमतें अलग-अलग थीं, नासिक में ग्रीष्मकालीन प्याज के लिए ₹904 दर्ज किए गए। नागपुर में सफेद प्याज के लिए ₹1825 दर्ज किए गए।

Web Title : Onion Market: Average price per quintal on the first of December.

Web Summary : On December 1st, onion arrival in Maharashtra markets was 1.17 lakh quintals. Prices varied across districts, with Nashik seeing ₹904 for summer onions. Nagpur recorded ₹1825 for white onions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.