Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : उन्हाळ कांदा आवक वाढली, लासलगाव, पिंपळगाव, देवळा मार्केटमध्ये दरात किती रुपयांचा फरक?

Kanda Market : उन्हाळ कांदा आवक वाढली, लासलगाव, पिंपळगाव, देवळा मार्केटमध्ये दरात किती रुपयांचा फरक?

latest news Kanda Market Average Onion Prices in lasalgav, pimpalgaon, deola market yard Check Today's Market Rates | Kanda Market : उन्हाळ कांदा आवक वाढली, लासलगाव, पिंपळगाव, देवळा मार्केटमध्ये दरात किती रुपयांचा फरक?

Kanda Market : उन्हाळ कांदा आवक वाढली, लासलगाव, पिंपळगाव, देवळा मार्केटमध्ये दरात किती रुपयांचा फरक?

Kanda Market : आज २३ मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास अडीच लाख क्विंटलहून अधिक आवक झाली.

Kanda Market : आज २३ मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास अडीच लाख क्विंटलहून अधिक आवक झाली.

Kanda Market : आज २३ मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास अडीच लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. यामध्ये उन्हाळ कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये सरासरी १२०० रुपये, देवळा मार्केटमध्ये ०१ हजार ५० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये सरासरी ९०० रुपये, देवळा मार्केटमध्ये ८०० रुपये तर सोलापूर मार्केटमध्ये ७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. याचबरोबर अहिल्यानगर मार्केटमध्ये ६५० रुपये, जळगाव मार्केटमध्ये ८७५ रुपये, नागपूर मार्केटमध्ये ११०० रुपये असा दर मिळाला. 

तसेच पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला ९०० रुपये, वाई मार्केटमध्ये ०१ हजार रुपये तर पांढऱ्या कांद्याला नागपूर मार्केटमध्ये ११५० रुपये तर पोळ कांद्याला ८५० रुपये दर मिळाला. नंबर एकच्या कांद्याला शेवगाव मार्केटमध्ये १०५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/03/2026
अहिल्यानगर---क्विंटल10841001300800
अहिल्यानगरनं. १क्विंटल51490012001050
अहिल्यानगरनं. २क्विंटल524500800650
अहिल्यानगरनं. ३क्विंटल298100400250
अहिल्यानगरलालक्विंटल221111501200650
अमरावतीलालक्विंटल31870018001250
चंद्रपुर---क्विंटल320120015001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27946001000800
धुळेउन्हाळीक्विंटल980520960780
जळगावलोकलक्विंटल75003001051750
जळगावलालक्विंटल16795001250875
कोल्हापूर---क्विंटल849750013001000
नागपूरलोकलक्विंटल34207025702310
नागपूरलालक्विंटल248080012001100
नागपूरपांढराक्विंटल2000100012001150
नाशिकलालक्विंटल1028722971032799
नाशिकउन्हाळीक्विंटल3951053013871115
नाशिकपोळक्विंटल110002501160850
पुणेनं. १क्विंटल7983001150800
पुणेलोकलक्विंटल124667001200950
सांगलीलोकलक्विंटल53955001400950
सातारा---क्विंटल255100014001200
सातारालोकलक्विंटल2006001350900
साताराहालवाक्विंटल12350013001300
सोलापूरलोकलक्विंटल3351001100900
सोलापूरलालक्विंटल276271001700700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)251714

Web Title : प्याज मंडी: गर्मी के प्याज की आवक बढ़ी; मंडियों में कीमतों का अंतर।

Web Summary : राज्य की मंडियों में 2.5 लाख क्विंटल से अधिक प्याज की आवक हुई। गर्मी के प्याज को लासलगाँव में ₹1200, देवला में ₹1050 और पिंपलगाँव में ₹1300 मिले। लाल प्याज लासलगाँव में ₹900 और सोलापुर में ₹700 तक बिका।

Web Title : Onion Market: Summer onion arrival increases; Price differences in markets.

Web Summary : Over 2.5 lakh quintals of onions arrived in state markets. Summer onions fetched ₹1200 in Lasalgaon, ₹1050 in Deola, and ₹1300 in Pimpalgaon. Red onions reached ₹900 in Lasalgaon and ₹700 in Solapur.