Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : रविवार 13 जुलै रोजी कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : रविवार 13 जुलै रोजी कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest news Kanda Market average market price of onion on Sunday, July 13 Read in detail | Kanda Market : रविवार 13 जुलै रोजी कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : रविवार 13 जुलै रोजी कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : आज रविवार १३ जुलै रोजी राज्यातील बाजारात जवळपास २० हजार ३५२ क्विंटल एकूण कांद्याची (Onion arrival) आवक झाली.

Kanda Market : आज रविवार १३ जुलै रोजी राज्यातील बाजारात जवळपास २० हजार ३५२ क्विंटल एकूण कांद्याची (Onion arrival) आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज रविवार १३ जुलै रोजी राज्यातील बाजारात जवळपास २० हजार ३५२ क्विंटल एकूण कांद्याची (Onion arrival) आवक झाली. यात पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक ११ हजार ९३८ क्विंटल चावक झाली आज कांद्याला कमीत कमी ०१ हजार रुपयांपासून ते १७०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda Market) १२५५ क्विंटलची आवक होऊन कमीत कमी १५० रुपये तर सरासरी १३५१ रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात आवक होऊन सरासरी १६०० रुपये, तर जळगाव बाजारात  सरासरी ०१ हजार रुपयांचा दर मिळाला.

तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १२०० रुपये मंगळवेढा बाजारात सरासरी १७०० रुपये, तर सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १५०० रुपये दर मिळाला. 

वाचा रविवारचे सविस्तर कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/07/2025
सातारा---क्विंटल117100020001500
राहता---क्विंटल692540018001300
पुणेलोकलक्विंटल1126660018001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल880016001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1360018001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल65170016001150
मंगळवेढालोकलक्विंटल3340022001700
अकोलेउन्हाळीक्विंटल125515016511351
भुसावळउन्हाळीक्विंटल5480012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल30150018001600

Web Title: Latest news Kanda Market average market price of onion on Sunday, July 13 Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.