Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : या मार्केटमध्ये लाल कांद्याची ८८ हजार क्विंटल अशी विक्रमी आवक, भाव कसा मिळाला? 

Kanda Bajarbhav : या मार्केटमध्ये लाल कांद्याची ८८ हजार क्विंटल अशी विक्रमी आवक, भाव कसा मिळाला? 

Latest News kanda market 88 thaousand quintals of red onions arrived in parner market | Kanda Bajarbhav : या मार्केटमध्ये लाल कांद्याची ८८ हजार क्विंटल अशी विक्रमी आवक, भाव कसा मिळाला? 

Kanda Bajarbhav : या मार्केटमध्ये लाल कांद्याची ८८ हजार क्विंटल अशी विक्रमी आवक, भाव कसा मिळाला? 

Kanda Bajarbhav : २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला कांदा बाजारात जवळपास एक लाख ३७ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला कांदा बाजारात जवळपास एक लाख ३७ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला कांदा बाजारात जवळपास एक लाख ३७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये ऐकल्यानंतर बाजारात सर्वाधिक लाल कांद्याची ८८ हजार अशी विक्रमी आवक झाली. त्याचबरोबर पुणे बाजारात लोकल कांद्याची २३ हजार क्विंटल आणि चिंचवड कांद्याची १३ हजार क्विंटल अशी अनुक्रमे आवक झाली. आज कमीत कमी २०० रुपयांपासून ते सरासरी १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज लाल कांद्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर बाजारात कमीत कमी दोनशे रुपये तर सरासरी १३०० रुपये दर मिळाला. तर पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

पुणे खडकी मार्केटमध्ये कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १ हजार रुपये पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी ९०० रुपये तर सरासरी १२५० रुपये आणि मंगळवेढा बाजारात कमीत कमी दोनशे रुपये तर सरासरी तेराशे रुपयांपर्यंत दर मिळाला.

त्याचबरोबर आज २५ जानेवारी रोजी जुन्नर आळेफाटा मार्केटमध्ये चिंचवड कांद्याला कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १४५० रुपये तर छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी ७०० रुपये, सरासरी ९५० रुपये, सातारा मार्केटमध्ये सरासरी १५०० रुपये तर राहता बाजारात १३०० पर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/01/2026
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल45107001200950
दौंड-केडगाव---क्विंटल401020018001400
सातारा---क्विंटल339100020001500
राहता---क्विंटल274250018501300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल13413100020001450
पारनेरलालक्विंटल8828320019001300
पुणेलोकलक्विंटल2324050017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल1970013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4290016001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल65180015001150
मंगळवेढालोकलक्विंटल2120017001300

Web Title : प्याज बाजार: लाल प्याज की रिकॉर्ड आवक, मूल्य विश्लेषण।

Web Summary : प्याज बाजारों में भारी आवक, विशेषकर लाल प्याज की। कीमतों में भिन्नता रही; पारनेर में ₹200-₹1300, पुणे में ₹500-₹1100। जुन्नर के चिंचवड प्याज ₹1450 तक पहुंचे।

Web Title : Onion Market: Record arrival of red onions, price analysis.

Web Summary : Onion markets saw high volumes, especially red onions. Prices varied across markets; Parner saw ₹200-₹1300, Pune ₹500-₹1100. Junnar's Chinchwad onions hit ₹1450.