Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नाशिक, पुणे, सोलापूर, मुंबई मार्केटमध्ये कांद्याचे दर कसे आहेत, वाचा आजचे बाजारभाव 

नाशिक, पुणे, सोलापूर, मुंबई मार्केटमध्ये कांद्याचे दर कसे आहेत, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kanda Bajarbhav What are the onion prices in Nashik, Pune, Solapur, Mumbai markets | नाशिक, पुणे, सोलापूर, मुंबई मार्केटमध्ये कांद्याचे दर कसे आहेत, वाचा आजचे बाजारभाव 

नाशिक, पुणे, सोलापूर, मुंबई मार्केटमध्ये कांद्याचे दर कसे आहेत, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Markets : आज २३ जानेवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख ८७ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Markets : आज २३ जानेवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख ८७ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Markets :    आज २३ जानेवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख ८७ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची जवळपास ९६ हजार क्विंटल तर पोळ कांद्याची २२ हजार क्विंटल झाली. आज लासलगाव मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 

लाल कांद्याला येवला मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये १६०० रुपये, कळवण बाजारात १४५० रुपये, देवळा बाजारात १४५० रुपये, राहता बाजारात १५५० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११५० रुपये, इस्लामपूर बाजारात सरासरी १७५० रुपये मंगळवेढा मार्केटमध्ये १५०० रुपये, तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १३७५ रुपये असा दर मिळाला. त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी १५०० रुपये पर्यंत दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/01/2026
अहिल्यानगरलालक्विंटल299650022001550
अकोला---क्विंटल71560020001400
अमरावतीलालक्विंटल40860026001600
चंद्रपुर---क्विंटल380200025002300
जळगावलालक्विंटल14100018001500
कोल्हापूर---क्विंटल635850022001100
मंबई---क्विंटल1427380022001500
नागपूरलोकलक्विंटल28202025202270
नागपूरलालक्विंटल23100018001366
नाशिकलालक्विंटल9658950115431318
नाशिकपोळक्विंटल2200040018001375
पुणे---क्विंटल200100018001400
पुणेलोकलक्विंटल2112666717001183
पुणेचिंचवडक्विंटल16395100022101550
सांगलीलोकलक्विंटल629350021001300
सांगलीलोकलनग52150020001750
सातारालोकलक्विंटल20100020001500
सोलापूरलोकलक्विंटल9110020001500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)187909 

Web Title : प्याज की कीमतें: नासिक, पुणे, सोलापुर, मुंबई बाजार दर

Web Summary : 23 जनवरी को, महाराष्ट्र के बाजारों में 1.87 लाख क्विंटल प्याज की आवक हुई। नासिक के लाल प्याज का कारोबार ₹1450/क्विंटल पर हुआ। पुणे का स्थानीय प्याज ₹1150 तक पहुंचा। मुंबई का औसत ₹1500 था।

Web Title : Onion Price Update: Nashik, Pune, Solapur, Mumbai Market Rates

Web Summary : On January 23rd, Maharashtra markets saw 1.87 lakh quintals of onion arrivals. Nashik's red onion traded at ₹1450/quintal. Pune's local onion reached ₹1150. Mumbai's average was ₹1500.