Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : आज 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळाले?

Kanda Bajarbhav : आज 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळाले?

Latest news Kanda Bajarbhav todays onion market prices in kanda market yards | Kanda Bajarbhav : आज 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळाले?

Kanda Bajarbhav : आज 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळाले?

Kanda Bajarbhav : आज ८ नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळाले, ते पाहुयात....

Kanda Bajarbhav : आज ८ नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळाले, ते पाहुयात....

Kanda Market : कांदा बाजारात काहीही सुधारणा पाहिला मिळते आहे. आज ०८ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव कांदा मार्केटला ११ हजार क्विंटल कांदा आवक झाली. या ठिकाणी सरासरी १८०० रुपये दर मिळाला.

तर दुसरीकडे लासलगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तरी सरासरी १७०१ रुपये दर मिळाला. येवला बाजारात सरासरी १ हजार रुपये, भुसावळ बाजारात १३०० रुपये तर रामटेक बाजारात १५०० रुपये दर हा उन्हाळ कांद्याला मिळाला.

त्याचबरोबर सोलापूर बाजारात लाल कांद्याची २० हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये कमीत कमी १०० तर सरासरी १ हजार रुपये दर मिळाला. तसेच पांढऱ्या कांद्याला सरासरी १५०० रुपये तर नागपूर बाजारात १८७५ रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/11/2025
कोल्हापूर---क्विंटल687950020001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल600150030002000
कराडहालवाक्विंटल24930016001600
सोलापूरलालक्विंटल1996510024001000
जळगावलालक्विंटल55370015271100
नागपूरलालक्विंटल1000100017001550
शिरपूरलालक्विंटल17535014001000
वडूजलालक्विंटल50100020001500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल409120018001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल426350018001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2760015001050
पुणे-मोशीलोकलक्विंटल4755001600500
जामखेडलोकलक्विंटल5711001500800
वडगाव पेठलोकलक्विंटल270110020001400
मंगळवेढालोकलक्विंटल4414014001000
सोलापूरपांढराक्विंटल91520031001500
नागपूरपांढराक्विंटल1000160020001875
येवलाउन्हाळीक्विंटल300015018411000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल150027016251100
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल166550018701600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल629350021251520
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल25120017351500
चांदवडउन्हाळीक्विंटल650070022551580
मनमाडउन्हाळीक्विंटल70030017801500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1142650027511800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल212091318131425
भुसावळउन्हाळीक्विंटल4100013001300
रामटेकउन्हाळीक्विंटल12140016001500

Web Title : प्याज बाजार भाव: 8 नवंबर को महाराष्ट्र में प्याज की कीमतें

Web Summary : प्याज की कीमतों में मामूली सुधार दिखा। पिंपलगांव में ₹1800/क्विंटल दर रहा। लासलगांव: ₹1701 औसत। सोलापुर में लाल प्याज ₹1000 में बिका। नागपुर में सफेद प्याज ₹1875 में मिला।

Web Title : Onion Market Rate: Onion prices in Maharashtra on November 8th

Web Summary : Onion prices show slight improvement. Pimpalgaon saw rates of ₹1800/quintal. Lasalgaon: ₹1701 average. Solapur's red onion traded at ₹1000. White onion in Nagpur fetched ₹1875.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.