Join us

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:44 IST

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात  (Solapur Kanda Market) लाल कांद्याची तब्बल 57 हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज गुरुनानक जयंती (Gurunanak Jayanti) मुळे काही निवडक बाजार समित्यांमध्येच कांद्याचे लिलाव पार पडले.  दिवसभरात 94 हजार 560 क्विंटल कांद्याचे आवक झाली तर कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते 05 हजार 400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 15 नोव्हेंबर 2024 रोजी च्या पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला (Summer Onion) नाशिक जिल्ह्यात येवला बाजारात 05 हजार 50 रुपये, लासलगाव बाजारात 5200 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 5275 रुपये, कळवण बाजारात 5 हजार 200 रुपये तर पिंपळगाव बसवंत (Nashik Kanda Market) बाजारात 5400 दर मिळाला.

दुसरीकडे सोलापूर बाजारात  (Solapur Kanda Market) लाल कांद्याची तब्बल 57 हजार क्विंटल आवक झाली. तर सरासरी 02 हजार रुपयांचा दर मिळाला. लासलगाव बाजारात 04 हजार 300 रुपये, भुसावळ बाजारात 03 हजार रुपये, तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 04 हजार रुपये, मंगळवेढा बाजारात 2 हजार 200 रुपये आणि पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 04 हजार 51 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/11/2024
अहमदनगरनं. १क्विंटल684177538502750
अकोला---क्विंटल840150038002500
धुळेलालक्विंटल186510045004000
जळगावलालक्विंटल7250033003000
नाशिकलालक्विंटल2662175150834250
नाशिकउन्हाळीक्विंटल10039287460185153
नाशिकपोळक्विंटल1200150048604051
पुणे---क्विंटल2940150060004267
पुणेलोकलक्विंटल12681210053333783
पुणेचिंचवडक्विंटल3210400068105100
सोलापूरलोकलक्विंटल128810033002200
सोलापूरलालक्विंटल5714430070002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)94560
टॅग्स :कांदामार्केट यार्डकृषी योजनानाशिकसोलापूर