Lokmat Agro >बाजारहाट > Lal Kanda Bajarbhav : मकर संक्रांतीला लाल कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Bajarbhav : मकर संक्रांतीला लाल कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav red onion price on Makar Sankranti, see details market rates | Lal Kanda Bajarbhav : मकर संक्रांतीला लाल कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Bajarbhav : मकर संक्रांतीला लाल कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Bajarbhav : आज मकर संक्रातीच्या (Makar Sankrat) दिवशी आज लाल कांद्याला सरासरी इतके रुपये दर मिळाला.

Lal Kanda Bajarbhav : आज मकर संक्रातीच्या (Makar Sankrat) दिवशी आज लाल कांद्याला सरासरी इतके रुपये दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Lal Kanda Bajarbhav : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये 65 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Nashik Kanda Bajarbhav) 16 हजार, क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात 7382 क्विंटल आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी एक 1000 रुपयांपासून ते 2400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 14 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच मकर संक्रांतीच्या (Sankrat Kanda Market) दिवशी अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लाल कांद्याला 1500 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 1900 रुपये, नागपूर बाजारात 2425 रुपये, संगमनेर बाजारात 1562 रुपये, चांदवड बाजारात 1980 रुपये, तर भुसावळ बाजारात 1000 रुपये इतका कमी दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला (Pune Kanda Market) 2050 रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 1750 रुपये, मलकापूर बाजारात 1400 रुपये तर कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला 1950 रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2625 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/01/2025
कोल्हापूर---क्विंटल99870030001800
अकोला---क्विंटल573150025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल162080021001450
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल600130020001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल461980028001800
शिरुर---क्विंटल765100031002200
सातारा---क्विंटल105100025001750
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5106100030102200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल50460024001500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल400090025001900
नागपूरलालक्विंटल1500160026002425
सिन्नर - नायगावलालक्विंटल36450020701800
संगमनेरलालक्विंटल738250026251562
चांदवडलालक्विंटल1120085223911980
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल130180019701675
भुसावळलालक्विंटल3880015001000
हिंगणालालक्विंटल2270030002850
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल320550030001750
पुणेलोकलक्विंटल5300150026002050
पुणे- खडकीलोकलक्विंटल7160024002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7100028001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल23050020001250
मलकापूरलोकलक्विंटल463115519551400
कामठीलोकलक्विंटल6150025002000
कल्याणनं. १क्विंटल3170022001950
नागपूरपांढराक्विंटल1500160028002625
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1440060026511950

Web Title: Latest News Kanda Bajarbhav red onion price on Makar Sankranti, see details market rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.