Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लासलगाव मार्केटमध्ये लाल, उन्हाळ कांद्याचे दर कसे आहेत, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : लासलगाव मार्केटमध्ये लाल, उन्हाळ कांद्याचे दर कसे आहेत, वाचा आजचे बाजारभाव 

Latest news Kanda Bajarbhav prices of lal and unhal onions in Lasalgaon market see details | Kanda Market : लासलगाव मार्केटमध्ये लाल, उन्हाळ कांद्याचे दर कसे आहेत, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : लासलगाव मार्केटमध्ये लाल, उन्हाळ कांद्याचे दर कसे आहेत, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : आज १९ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख २७ हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : आज १९ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख २७ हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market :  आज १९ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख २७ हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये सरासरी १५०० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटला कमीत कमी ५५० रुपये तर सरासरी १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

त्याचबरोबर देवळा बाजारात १६५० रुपये, भुसावळ बाजारात १२०० रुपये, सटाणा बाजारात ११७५ रुपये, संगमनेर बाजारात १६०० रुपये असा दर मिळाला. तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला सरासरी २२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज लाल कांद्याला लासलगाव बाजारात सरासरी १७०० रुपये, तसेच चांदवड बाजारात २१०० रुपये, संगमनेर बाजारात १५७५ रुपये, कोपरगाव बाजारात १६२५ रुपये तर देवळा बाजारात २२०० रुपये दर मिळाला. याचबरोबर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १५५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/12/2025
अहिल्यानगरलालक्विंटल1061537624211601
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल285930021561550
अकोला---क्विंटल133060020001400
अमरावतीलालक्विंटल368100028001900
चंद्रपुर---क्विंटल257200027502300
जळगावउन्हाळीक्विंटल59100015001200
कोल्हापूर---क्विंटल503850025001300
कोल्हापूरलोकलक्विंटल330140026001800
मंबई---क्विंटल14445100028001900
नागपूरलोकलक्विंटल21153020301780
नाशिकलालक्विंटल2026449423891803
नाशिकउन्हाळीक्विंटल1670342316841337
नाशिकपोळक्विंटल1500040030152200
पुणे---क्विंटल307440026001800
पुणेलोकलक्विंटल1760886724001633
पुणेचिंचवडक्विंटल14627100031002000
सांगलीलोकलक्विंटल463550028001650
सातारालोकलक्विंटल15150030002200
सोलापूरलोकलक्विंटल14930027002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)127397

Web Title : प्याज बाजार: लासलगाँव मंडी में प्याज की दरें; आज के बाजार भाव पढ़ें।

Web Summary : 19 दिसंबर को लासलगाँव में प्याज की कीमतें ₹500 से ₹1500 तक थीं। लासलगाँव में लाल प्याज का औसत ₹1700 था। राज्य के बाजारों में प्याज की कुल आवक 1,27,397 क्विंटल रही।

Web Title : Onion Market: Lasalgaon market onion rates; Read today's market prices.

Web Summary : On December 19th, Lasalgaon saw onion prices ranging from ₹500 to ₹1500. Red onions in Lasalgaon averaged ₹1700. Total onion arrival in state markets was 1,27,397 quintals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.