Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लासलगाव, पिंपळगाव मार्केटला उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव, पिंपळगाव मार्केटला उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda bajarbhav price of summer onion in Lasalgaon, Pimpalgaon market, read today's market price | Kanda Bajarbhav : लासलगाव, पिंपळगाव मार्केटला उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव, पिंपळगाव मार्केटला उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : ०३ एप्रिल रोजी जवळपास ७२ हजार ७८२ क्विंटल आवक सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेली होती.

Kanda Bajarbhav : ०३ एप्रिल रोजी जवळपास ७२ हजार ७८२ क्विंटल आवक सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेली होती.

Kanda Bajarbhav : गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा बाजारभावात सुधारणा नसल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी यामध्ये होरपळून निघाला आहे. आज तीन एप्रिल रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये दर कसे होते ते सविस्तर पाहूयात...

०३ एप्रिल रोजी जवळपास ७२ हजार ७८२ क्विंटल आवक सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेली होती. यामध्ये लासलगाव मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ७५१ रुपये तर सरासरी ११८० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये कमीत कमी ३०० रुपये, सरासरी १३५० रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये सरासरी ०१ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच सोलापूर मार्केट मध्ये लाल कांद्याला सरासरी ६०० रुपये, येवला मार्केटमध्ये ९५० रुपये तर उन्हाळा कांद्याला पारनेर मार्केटमध्ये ९७५ रुपये, तर भुसावळ मार्केटमध्ये १२०० रुपये दर मिळाला. तर पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी ८०० रुपये आणि मंगळवेढा मार्केटमध्ये ९०० रुपयापर्यंत दर मिळाला. 


सविस्तर बाजार भाव पाहुयात..

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/04/2026
अहिल्यानगर---क्विंटल6123001275950
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल52012001300975
अकोला---क्विंटल705400900700
जळगावउन्हाळीक्विंटल16100015001200
कोल्हापूर---क्विंटल30605001200800
मंबई---क्विंटल88476001300950
नाशिकलालक्विंटल94864441077975
नाशिकउन्हाळीक्विंटल1374251714171210
नाशिकपोळक्विंटल16503001072900
पुणे---क्विंटल52234501300980
पुणेलोकलक्विंटल96156331167867
पुणेचिंचवडक्विंटल1591900133301150
सातारालोकलक्विंटल2570012001000
सोलापूर---क्विंटल2113001200900
सोलापूरलोकलक्विंटल564001000900
सोलापूरलालक्विंटल127421001200600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)72782

Web Title : प्याज का भाव: लासलगाँव, पिंपलगाँव मंडी दरें और आज के बाजार भाव

Web Summary : बेमौसम बारिश और कम कीमतों के कारण प्याज किसान संघर्ष कर रहे हैं। लासलगाँव में गर्मी के प्याज के लिए ₹1180/क्विंटल, पिंपलगाँव में ₹1350 की पेशकश की गई। अन्य मंडियों में कीमतें अलग-अलग थीं, सोलापुर में लाल प्याज ₹600 पर था। कुल आवक: 72782 क्विंटल।

Web Title : Onion Price: Lasalgaon, Pimpalgaon Market Rates & Today's Market Prices

Web Summary : Onion farmers struggle due to unseasonal rains and low prices. Lasalgaon offered ₹1180/quintal for summer onions, Pimpalgaon ₹1350. Other markets varied, with Solapur at ₹600 for red onions. Total arrival: 72782 quintals.