Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : राज्यात बाजारात कांद्याला कवडीमोल भाव, वाचा आज कुठे-काय भाव मिळाला? 

Kanda Bajar Bhav : राज्यात बाजारात कांद्याला कवडीमोल भाव, वाचा आज कुठे-काय भाव मिळाला? 

Latest News Kanda Bajarbhav Onion prices down in maharashtra market yards, see todays kanda market price | Kanda Bajar Bhav : राज्यात बाजारात कांद्याला कवडीमोल भाव, वाचा आज कुठे-काय भाव मिळाला? 

Kanda Bajar Bhav : राज्यात बाजारात कांद्याला कवडीमोल भाव, वाचा आज कुठे-काय भाव मिळाला? 

Kanda Bajar Bhav : आज मंगळवार दिनांक १५ एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची १ लाख ६४ हजार ४७६ क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajar Bhav : आज मंगळवार दिनांक १५ एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची १ लाख ६४ हजार ४७६ क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारभावात (Kanda Bajar Bhav) कमालीची घसरण झाली असून ५ ते ७ रुपये किलो दर मिळत आहेत. आज मंगळवार दिनांक १५ एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची १ लाख ६४ हजार ४७६ क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी ७०० रुपये, तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत ७०० रुपये तर सरासरी ११५० रुपये दर मिळाला. 

सविस्तर बाजारभाव पाहिले तर लाल कांद्याला (Lal Kanda Market) जळगाव बाजारात लाल कांद्याला ७३७ रुपये, नागपूर बाजारात १४५० रुपये, मनमाड बाजारात ७०१ रुपये, साक्री बाजारात ९०० रुपये असा सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सिन्नर, कळवण बाजारात ११०० रुपये, संगमनेर बाजारात ७२० रुपये, भुसावळ १२०० रुपये, तर रामटेक बाजारात १४०० रुपये दर मिळाला. 

तसेच लोकल कांद्याला पुणे बाजारात कमीत कमी ६०० रुपये तरी सरासरी ०१ हजार रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये बाजारात सरासरी ९०० रुपये, तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १२५० रुपये दर मिळाला. दुसरीकडे सर्वसाधारण कांद्याला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये ११५० रुपये तर छत्रपती संभाजीनगर बाजारात ८२५ रुपये असा नीचांकी दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/04/2025
कोल्हापूर---क्विंटल223550016001000
अकोला---क्विंटल33050013001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल36174501200825
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल747380015001150
खेड-चाकण---क्विंटल15080013001000
दौंड-केडगाव---क्विंटल252740014001100
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल56030013001100
सातारा---क्विंटल31080012001000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल227660014501150
कराडहालवाक्विंटल15950014001400
सोलापूरलालक्विंटल218502001400700
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल36160014001000
लासलगाव - निफाडलालक्विंटल40700952800
जळगावलालक्विंटल20794501012737
नागपूरलालक्विंटल1680100016001450
मनमाडलालक्विंटल200520750701
साक्रीलालक्विंटल60006451200900
हिंगणालालक्विंटल9120020001814
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल41485001300900
पुणेलोकलक्विंटल703260014001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1380012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल3964001200800
नागपूरपांढराक्विंटल168080014001250
हिंगणापांढराक्विंटल29150020001800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल60004001111975
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल542880013101170
सिन्नरउन्हाळीक्विंटल213850012061100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल99050012801010
कळवणउन्हाळीक्विंटल1060040015011100
संगमनेरउन्हाळीक्विंटल56031001340720
चांदवडउन्हाळीक्विंटल620060512901020
मनमाडउन्हाळीक्विंटल250052511411000
सटाणाउन्हाळीक्विंटल1216536013001050
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2500040016001225
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल284075112001050
भुसावळउन्हाळीक्विंटल76100015001200
गंगापूरउन्हाळीक्विंटल20255151225950
रामटेकउन्हाळीक्विंटल15130015001400
देवळाउन्हाळीक्विंटल741040012001100
राहताउन्हाळीक्विंटल14823001300950

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Onion prices down in maharashtra market yards, see todays kanda market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.