Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात पाच दिवसांत 'इतक्या' रुपयांची घसरण, वाचा कांदा बाजारभाव 

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात पाच दिवसांत 'इतक्या' रुपयांची घसरण, वाचा कांदा बाजारभाव 

Latest News Kanda Bajarbhav onion price down by 300 rupees in five day in lasalgaon market, read details | Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात पाच दिवसांत 'इतक्या' रुपयांची घसरण, वाचा कांदा बाजारभाव 

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात पाच दिवसांत 'इतक्या' रुपयांची घसरण, वाचा कांदा बाजारभाव 

Kanda Bajarbhav : तर आज दिवसभरात एक लाख 66 हजार 188 क्विंटल ची कांदा आवक झाली. 

Kanda Bajarbhav : तर आज दिवसभरात एक लाख 66 हजार 188 क्विंटल ची कांदा आवक झाली. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav :  गेल्या दीड महिन्यापासून कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) घसरण सुरूच आहे. मागच्या पाच दिवसात लासलगाव बाजारात 300 रुपये तर सोलापूर बाजार 100 रुपयांची घसरण झाली आहे. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सरासरी 1150 रुपये तर लासलगाव बाजारात 1200 पंचवीस रुपये दर मिळाला. तर आज दिवसभरात एक लाख 66 हजार 188 क्विंटल ची कांदा आवक झाली. 

सविस्तर बाजार भाव पाहिले असता तर आज 22 मार्च रोजी लाल कांद्याला (Lal Kanda Market) येवला बाजारात 1200 रुपये, धुळे बाजारात 1450 रुपये, जळगाव बाजारात 925 रुपये, नागपूर बाजार 1600 रुपये, मनमाड बाजारात 1200 रुपये, कोपरगाव बाजारात 1250 रुपये तर भुसावळ बाजारात 1200 रुपये दर मिळाला. 

तर उन्हाळ कांद्याला अहिल्यानगर बाजारात 1300 रुपये येवला बाजारात 1280 रुपये नाशिक बाजारात 1350 लासलगाव बाजारात १४२० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात १३५० रुपये दर मिळाला. 

आजची सर्वाधिक आवक पाहिली असता नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 43 हजार क्विंटल, लाल कांद्याची 14 हजार क्विंटल, सोलापूर बाजारात लाल कांद्याची 31 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात उन्हाळा काढण्याची सर्वाधिक 47 हजार क्विंटलची आवक झाली. 

वाचा बाजार समितीनुसार दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/03/2025
कोल्हापूर---क्विंटल788060018001200
अकोला---क्विंटल91360016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल315580016001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल44120018001500
कराडहालवाक्विंटल99100018001800
सोलापूरलालक्विंटल3128720019001150
येवलालालक्विंटल200046013051200
येवला -आंदरसूललालक्विंटल100020011941050
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल63060018001200
धुळेलालक्विंटल81935016001450
लासलगावलालक्विंटल155880013711225
लासलगाव - निफाडलालक्विंटल72680015901400
लासलगाव - विंचूरलालक्विंटल44980013421280
जळगावलालक्विंटल18975001330925
धाराशिवलालक्विंटल25100017001350
नागपूरलालक्विंटल1120100018001600
चांदवडलालक्विंटल720072514161160
मनमाडलालक्विंटल150040014011200
कोपरगावलालक्विंटल32050013701250
भुसावळलालक्विंटल15100015001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल674150019001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1780018001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल5373001400850
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल10570016001200
मंगळवेढालोकलक्विंटल6340015001400
नागपूरपांढराक्विंटल1120100015001375
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल400055013801150
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल2547530017001300
येवलाउन्हाळीक्विंटल500050014011280
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200030013851250
नाशिकउन्हाळीक्विंटल384760016001350
लासलगावउन्हाळीक्विंटल808290018301420
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल3864100016501500
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल5906100017001400
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल112920017001300
संगमनेरउन्हाळीक्विंटल15904001475938
मनमाडउन्हाळीक्विंटल30050015011300
कोपरगावउन्हाळीक्विंटल4928100016511325
कोपरगावउन्हाळीक्विंटल606290015301370
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल814550016001200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1200040017751350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल264070014211275

Web Title: Latest News Kanda Bajarbhav onion price down by 300 rupees in five day in lasalgaon market, read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.