Join us

Kanda Bajarbhav : सोलापुरात 200 रुपये, तर लासलगाव बाजारात कांदा दर कितीने घसरले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:49 IST

Kanda Bajarbhav : आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एक लाख 98 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : लाल - उन्हाळ कांद्याच्या (Lal Kanda Bajarbhav) दरात सुधारणा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एक लाख 98 हजार क्विंटलची आवक झाली. यात लाल कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 2250 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2260 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज सात मार्च 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Solapur Kanda Bajarbhav) सोलापूर बाजारात 1600 रुपये, लासलगाव बाजारात 2250 रुपये, येवला बाजारात 1850 रुपये, सिन्नर बाजारात 1900 रुपये, कोपरगाव बाजारात 1950 रुपये, भुसावळ बाजारात 02 हजार रुपये, तर इंदापूर बाजारात 2100 रुपये दर मिळाला. आजच्या बाजारभावानुसार सोलापूर बाजारात दोनशे रुपयांची घसरण झाले तर दिसून आले. 

तसेच उन्हाळ कांद्याला आज लासलगाव (Lasalgoan Kanda Market) बाजारात 2300 रूपये, कळवण बाजारात 2200 रुपये, संगमनेर बाजारात 1425 रुपये, मनमाड बाजारात दोन हजार रुपये, कोपरगाव बाजारात 2200 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2260 रुपये तर पारनेर बाजारात 1950 दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/03/2025
अकलुज---क्विंटल25540026001500
कोल्हापूर---क्विंटल5112100026001600
अकोला---क्विंटल1405120024002000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल460150022001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9893120025001850
खेड-चाकण---क्विंटल150200025002300
दौंड-केडगाव---क्विंटल706090025002100
राहता---क्विंटल330070025001900
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल920090027002200
सोलापूरलालक्विंटल2637120025001600
येवलालालक्विंटल500040022001850
येवला -आंदरसूललालक्विंटल500040022001850
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल48350019001200
लासलगावलालक्विंटल1026180024012250
लासलगाव - निफाडलालक्विंटल4715110023902275
धाराशिवलालक्विंटल68130028002050
सिन्नरलालक्विंटल277750021001900
चांदवडलालक्विंटल10200130122021950
मनमाडलालक्विंटल350050023502100
कोपरगावलालक्विंटल352100022022000
कोपरगावलालक्विंटल64080021001950
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल910100023002100
इंदापूरलालक्विंटल21750027002100
भुसावळलालक्विंटल16180025002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल5137110025001800
पुणेलोकलक्विंटल21861120024001800
पुणे- खडकीलोकलक्विंटल10100023001650
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2250028002650
पुणे-मोशीलोकलक्विंटल718100025001750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1700200022002100
कामठीलोकलक्विंटल26150025002000
कल्याणनं. १क्विंटल3240026002500
हिंगणापांढराक्विंटल2200025002250
नाशिकपोळक्विंटल2810120028002350
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1045050024912050
लासलगावउन्हाळीक्विंटल4509100024802300
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल598199123002225
कळवणउन्हाळीक्विंटल5850170026252200
संगमनेरउन्हाळीक्विंटल1561935125001425
मनमाडउन्हाळीक्विंटल300142121602000
कोपरगावउन्हाळीक्विंटल2032100024832200
कोपरगावउन्हाळीक्विंटल2112100022002075
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1125170026012260
पारनेरउन्हाळीक्विंटल1636250026001950
टॅग्स :कांदामार्केट यार्डकृषी योजनाशेतीनाशिकसोलापूर