Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : महाराष्ट्राच्या कांद्याचे दर कधीपर्यंत सुधारतील, आज लाल कांद्याचे मार्केट कसे राहिले? 

Kanda Market : महाराष्ट्राच्या कांद्याचे दर कधीपर्यंत सुधारतील, आज लाल कांद्याचे मार्केट कसे राहिले? 

Latest News kanda bajarbhav how is the red onion market today on 24 january | Kanda Market : महाराष्ट्राच्या कांद्याचे दर कधीपर्यंत सुधारतील, आज लाल कांद्याचे मार्केट कसे राहिले? 

Kanda Market : महाराष्ट्राच्या कांद्याचे दर कधीपर्यंत सुधारतील, आज लाल कांद्याचे मार्केट कसे राहिले? 

Kanda Market : जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसांत कांदा बाजारात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

Kanda Market : जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसांत कांदा बाजारात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

Kanda Market : कांद्याच्या दरात अद्यापही सुधारणा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसांत कांदा बाजारात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

आज २४ जानेवारी रोजी लासलगाव मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३७० रुपये दर मिळाला. तर एकट्या नाशिक मार्केटमध्ये लाल कांद्याची ५२ हजार क्विंटल आवक झाली. 

यामध्ये येवला मार्केटमध्ये लाल कांद्याला सरासरी १२७५ रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये १७०० रुपये, नागपूर मार्केटमध्ये १५०० रुपये, मनमाड मार्केटमध्ये १३०० रुपये, भुसावळ मार्केटमध्ये १२०० रुपये, तर शिरपूर मार्केटमध्ये १२५० रुपये दर मिळाला. 

तसेच पिंपळगाव बसवंत मार्केट मध्ये पोळ कांद्याला १३०० रुपये, नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला २१०० रुपये, शेवगाव मार्केटमध्ये नंबर एकच्या कांद्याला १ हजार रुपये तर पुणे पिंपरी मार्केटमध्ये लोकल कांद्याला १२०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/01/2026
अहिल्यानगरनं. १क्विंटल580110018001100
अहिल्यानगरनं. २क्विंटल91570010001000
अहिल्यानगरनं. ३क्विंटल512200600600
अकोला---क्विंटल78560020001400
अमरावतीलालक्विंटल45080026001700
चंद्रपुर---क्विंटल370200026002400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल39414001400900
धुळेलालक्विंटल203524115501125
जळगावलालक्विंटल16100015001200
कोल्हापूर---क्विंटल1025650021001100
नागपूरलोकलक्विंटल4201025102260
नागपूरलालक्विंटल2000120016001500
नागपूरपांढराक्विंटल1360180022002100
नाशिकलालक्विंटल5213046014861287
नाशिकपोळक्विंटल2400040017811300
पुणेलोकलक्विंटल37780015501175
सांगलीलोकलक्विंटल621750020001250
सातारालोकलक्विंटल11050020001500
साताराहालवाक्विंटल24930015001500
सोलापूरलोकलक्विंटल1930018001300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)106326

Web Title : प्याज़ बाज़ार: महाराष्ट्र में प्याज़ की कीमतें कब सुधरेंगी?

Web Summary : जनवरी के अंत तक प्याज़ की कीमतों में सुधार की उम्मीद है। लासलगाँव बाज़ार में लाल प्याज़ का औसत मूल्य ₹1370 था। नासिक में 52,000 क्विंटल आवक हुई।

Web Title : Onion Market: When will onion prices improve in Maharashtra?

Web Summary : Onion prices remain low, expected to rise end of January. Red onions in Lasalgaon market fetched ₹1370 average. Nashik saw 52,000 quintals arrival.