Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : पुण्यात लोकल कांद्याची सर्वाधिक आवक, आज काय भाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : पुण्यात लोकल कांद्याची सर्वाधिक आवक, आज काय भाव मिळाला? 

Latest News Kanda Bajarbhav highest arrival of local Onion In pune market see details | Kanda Bajarbhav : पुण्यात लोकल कांद्याची सर्वाधिक आवक, आज काय भाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : पुण्यात लोकल कांद्याची सर्वाधिक आवक, आज काय भाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच असून जवळपास एक ते दीड महिन्यांपासून हजार ते दीड हजार रुपयांची घसरण पाहायला मिळते आहे.

Kanda Bajarbhav : कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच असून जवळपास एक ते दीड महिन्यांपासून हजार ते दीड हजार रुपयांची घसरण पाहायला मिळते आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav :  आज रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Market) अकलूज बाजारात 1500 रुपये, धाराशिव बाजारात 2050 रुपये तर भुसावळ बाजारात दोन हजार रुपये दर मिळाला. तर आज कांद्याची 49 हजार क्विंटल ची आवक होऊन लोकल कांद्याची 27 हजार क्विंटलची सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली.

आज लोकल कांद्याला पुणे बाजारात (Pune Kanda Market) कमीत कमी 1000 रुपये, तर सरासरी 1500 रुपये, पुणे-पिंपरी बाजारात कमीत कमी 2600 रुपये, तर सरासरी 2650 रुपये, पुणे-मोशी बाजारात कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1200 रुपये आणि मंगळवेढा बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1800 रुपये दर मिळाला. 

दरम्यान कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच असून जवळपास एक ते दीड महिन्यांपासून हजार ते दीड हजार रुपयांची घसरण पाहायला मिळते आहे. आता हळूहळू उन्हाळ कांद्याची देखील आवक सुरू झाली आहे. मात्र या कांद्याला देखील अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/03/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल319055022001375
राहता---क्विंटल513950020001550
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1248080021001700
अकलुजलालक्विंटल32050024001500
धाराशिवलालक्विंटल158130028002050
भुसावळलालक्विंटल45150022002000
पुणेलोकलक्विंटल26716100020001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2260027002650
पुणे-मोशीलोकलक्विंटल102060018001200
मंगळवेढालोकलक्विंटल640021001800

Web Title: Latest News Kanda Bajarbhav highest arrival of local Onion In pune market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.