Join us

Kanda Bajar Bhav : पुण्यात नंबर एकचा कांदाही बॅकफूटवर, काय मिळाला दर? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:20 IST

Kanda Bajar Bhav : कांद्याच्या बाजारभावात (Kanda Market) काहीशी समाधानकारक स्थिती पाहायला मिळत होती. मात्र....

Kanda Bajar Bhav :  दोन दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात (Kanda Market) काहीशी समाधानकारक स्थिती पाहायला मिळत होती. मात्र आज आवक वाढल्यानंतर बाजारभावात पुन्हा घसरण झाली आहे.

आज लासलगाव बाजारात (Lasalgoan Kanda Market) उन्हाळ कांद्याला 1150 रुपये दर मिळाला तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला 900 रुपये दर मिळाला. आज 19 मे रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण 02 लाख 29 हजार 545 क्विंटल कांद्याची आवक झाली.

यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 01 लाख 40 हजार क्विंटल कांदा दाखल झाला. जिल्ह्यानुसार उन्हाळ कांद्याचे दर पाहिले असता अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 794 रुपये, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 920 रुपये, नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) 936 रुपये असा दर मिळाला. 

तर लाल कांद्याला धुळे जिल्ह्यात केवळ 500 रुपये, नागपूर जिल्ह्यात 1463 रुपये असा दर मिळाला. तर पुणे बाजारात नंबर एकच्या कांद्याला केवळ 800 रुपये, अहिल्यानगर बाजारात 1000 रुपये तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 1050 रुपये, असा सरासरी दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/05/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल90490012501000
अहिल्यानगरनं. २क्विंटल708600800750
अहिल्यानगरनं. ३क्विंटल868200500350
अहिल्यानगरलोकलक्विंटल3582001100700
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल157121501388794
अकोला---क्विंटल79650014001000
अमरावतीलोकलक्विंटल4646001300950
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1800300800550
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल30153501140920
धुळेलालक्विंटल2732200850500
कोल्हापूर---क्विंटल685950017001000
मंबई---क्विंटल2016070016001150
नागपूरलोकलक्विंटल6110015001300
नागपूरलालक्विंटल169780017001463
नागपूरपांढराक्विंटल168060012001050
नाशिकउन्हाळीक्विंटल1407442781365936
पुणेनं. १क्विंटल5293001200800
पुणेलोकलक्विंटल744180013001050
सांगली---क्विंटल3550013001250
सांगलीलोकलक्विंटल44915001400950
सातारा---क्विंटल23650014001000
साताराहालवाक्विंटल19850013001300
सोलापूरलोकलक्विंटल1541001500850
सोलापूरलालक्विंटल179581001600900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)229545 
टॅग्स :कांदाकृषी योजनामार्केट यार्डनाशिकपुणे