Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : 'या' बाजारात लाल आणि उन्हाळ कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय?

Kanda Bajar Bhav : 'या' बाजारात लाल आणि उन्हाळ कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय?

Latest News Kanda Bajar Bhav red and unhal onions getting lowest prices in solapur or paithan market? | Kanda Bajar Bhav : 'या' बाजारात लाल आणि उन्हाळ कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय?

Kanda Bajar Bhav : 'या' बाजारात लाल आणि उन्हाळ कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय?

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात सातत्याने घसरण सुरूच असून सुधारणा होण्याऐवजी दर पडत चालले आहेत.

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात सातत्याने घसरण सुरूच असून सुधारणा होण्याऐवजी दर पडत चालले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav :कांदा बाजारभाव सातत्याने घसरण (Onion Market Down) सुरूच आहे. आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सरासरी 1100 रुपयांपर्यंत दर मिळाला. यात उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1100 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी 700 रुपयांचा दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला नाशिक (Nashik Kanda Market) बाजारात 850 रुपये, सिन्नर बाजारात 1050 रुपये, कळवण बाजारात 1000 रुपये, पैठण बाजारात केवळ 530 रुपये, संगमनेर बाजारात 788 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1125 रुपये, गंगापूर बाजारात 850 तर नामपुर बाजारात 1000 रुपयांचा दर मिळाला.

तर लाल कांद्याला धुळे बाजारात 1000 रुपये आणि नागपूर बाजारात 1100 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल खांद्याला सरासरी 950 रुपयांचा दर मिळाला शिरूर कांदा मार्केटमध्ये सरासरी 800 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/05/2025
कोल्हापूर---क्विंटल502150019001100
अकोला---क्विंटल3035001200900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23403501000675
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल696120015001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल898980016001200
खेड-चाकण---क्विंटल12580012001000
मंचर- वणी---क्विंटल19390013001125
दौंड-केडगाव---क्विंटल242230014001100
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल8983001500800
सातारा---क्विंटल34350014001000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6125100015101250
कराडहालवाक्विंटल30050014001400
सोलापूरलालक्विंटल154661001600700
धुळेलालक्विंटल167920011001000
नागपूरलालक्विंटल196080012001100
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4056001200900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल25034001400900
पुणेलोकलक्विंटल90784001500950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल20130015001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल5173001000650
मलकापूरलोकलक्विंटल3500550900750
कामठीलोकलक्विंटल6110015001300
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
कल्याणनं. २क्विंटल38001000900
नागपूरपांढराक्विंटल196060012001050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल30002001226900
नाशिकउन्हाळीक्विंटल38453001300850
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल593460013201100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1050950014551080
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1800020014701050
सिन्नरउन्हाळीक्विंटल149250013051050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल114220012001000
कळवणउन्हाळीक्विंटल725030014551001
पैठणउन्हाळीक्विंटल69160900530
संगमनेरउन्हाळीक्विंटल70421511425788
चांदवडउन्हाळीक्विंटल112003011391950
मनमाडउन्हाळीक्विंटल300020012401100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3750050016851125
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल435160011701025
भुसावळउन्हाळीक्विंटल9380012001000
गंगापूरउन्हाळीक्विंटल30594051185850
देवळाउन्हाळीक्विंटल837515013501180
नामपूरउन्हाळीक्विंटल897830013001000
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1000030013951000

Web Title: Latest News Kanda Bajar Bhav red and unhal onions getting lowest prices in solapur or paithan market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.