Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : रविवारी कांद्याची आवक किती झाली? कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : रविवारी कांद्याची आवक किती झाली? कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest News kanda Bajar Bhav How much did onion arrive on Sunday 18 may Read in detail | Kanda Bajar Bhav : रविवारी कांद्याची आवक किती झाली? कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : रविवारी कांद्याची आवक किती झाली? कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची  (Kanda Bajar Bhav) क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची  (Kanda Bajar Bhav) क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav :  आज 18 मे 2025 रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची  (Kanda Bajar Bhav) 36 हजार क्विंटलची आवक झाली. या सर्वाधिक आवक ही पुणे बाजारात लोकल कांद्याची 16 हजार क्विंटलची झाली. आज कांद्याला कमीत कमी 810 पासून ते सर्वसाधारण 1200 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) पारनेर बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 01 हजार रुपये, वैजापूर शिऊर बाजारात सरासरी 900 रुपये, तर राहता बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1150 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला धाराशिव बाजारात सरासरी 1050 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये दर मिळाला. 

तर लोकल कांद्याला (Local kanda Market) पुणे बाजार कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1000 रुपये, पुणे-पिंपरी बाजारात सरासरी 1300 रुपये, मंगळवेढा बाजारात आजच्या दिवसातील सर्वात कमी असा 810 रुपये सरासरी दर मिळाला. तर शिरूर कांदा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी 800 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/05/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल717025015001075
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल18281001250900
धाराशिवलालक्विंटल5380013001050
जळगावलालक्विंटल82100013001200
पुणे---क्विंटल29022001375900
पुणेलोकलक्विंटल1632073313671050
पुणेचिंचवडक्विंटल720365016601130
सातारा---क्विंटल47950014001000
सोलापूरलोकलक्विंटल441001200810
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)36081

Web Title: Latest News kanda Bajar Bhav How much did onion arrive on Sunday 18 may Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.