Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : नाशिकमधील 'या' कांदा मार्केटला उन्हाळ कांद्याला चांगला भाव, वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : नाशिकमधील 'या' कांदा मार्केटला उन्हाळ कांद्याला चांगला भाव, वाचा सविस्तर 

Latest News kanda bajar bhav Good prices for unhal kanda market Nashik, read in detail | Kanda Bajar Bhav : नाशिकमधील 'या' कांदा मार्केटला उन्हाळ कांद्याला चांगला भाव, वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : नाशिकमधील 'या' कांदा मार्केटला उन्हाळ कांद्याला चांगला भाव, वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : आज २१ जून रोजी राज्यातील कांद्याला कुठे काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज २१ जून रोजी राज्यातील कांद्याला कुठे काय भाव मिळाला, ते पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav :  सद्यस्थितीत उन्हाळा कांद्याला (Unhal Kanda Market) समाधानकारक दर मिळतो आहे. त्यातही नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केटमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते आहे. अजूनही  इतर जिल्ह्यांमध्ये दराची परिस्थिती जैसे थे आहे. आज उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजार सरासरी 1580 रुपये तर सोलापूर बाजार लाल कांद्याला 1050 रुपये दर मिळाला. 

आज शनिवार दिनांक 21 जून रोजी सविस्तर बाजारभाव (Kanda Market) पाहिले असता येवला बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी 1350 रुपये, मनमाड बाजारात 1350 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1550 रुपये, भुसावळ बाजारात 1000 रुपये, गंगापूर बाजारात 1430 रुपये तर अहिल्यानगर जिल्ह्यात 1400 रुपयांचा दर मिळाला. 

तर लाल कांद्याला धुळे बाजारात सरासरी 01 हजार रुपये जळगाव बाजारात 1087 रुपये तर नागपूर बाजारात 1450 रुपये दर मिळाला. तसेच लोकल कांद्याला अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 1400 रुपये सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 1365 रुपये तर मंगळवेढा बाजारात 1200 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/06/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल604140020001750
अहिल्यानगरनं. २क्विंटल56290013001050
अहिल्यानगरनं. ३क्विंटल810300800600
अहिल्यानगरलोकलक्विंटल16620017001000
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल2537125020501400
अकोला---क्विंटल55020018001400
अमरावतीलोकलक्विंटल19080020001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19285001400950
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल212420018501430
धुळेलालक्विंटल54640011301000
जळगावलालक्विंटल85637718271087
जळगावउन्हाळीक्विंटल1770012001000
कोल्हापूर---क्विंटल300150021001200
नागपूरलालक्विंटल561115018501625
नागपूरपांढराक्विंटल56050015001250
नाशिकउन्हाळीक्विंटल4379247518641430
पुणेलोकलक्विंटल34070018001250
सांगलीलोकलक्विंटल252950022251365
साताराहालवाक्विंटल15050017001700
सोलापूरलोकलक्विंटल2510015001200
सोलापूरलालक्विंटल1144710025001050
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)96129 

Web Title: Latest News kanda bajar bhav Good prices for unhal kanda market Nashik, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.