Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लासलगाव कांदा मार्केटपेक्षा 'या' मार्केटमध्ये दर सुधारले, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : लासलगाव कांदा मार्केटपेक्षा 'या' मार्केटमध्ये दर सुधारले, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kanda bajar bhav Average price of summer onion in Lasalgaon market is Rs. 1700 on 10 november | Kanda Bajarbhav : लासलगाव कांदा मार्केटपेक्षा 'या' मार्केटमध्ये दर सुधारले, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : लासलगाव कांदा मार्केटपेक्षा 'या' मार्केटमध्ये दर सुधारले, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : आज १० नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारात ६ हजार ३२० क्विंटल कांदा दाखल झाला.

Kanda Bajarbhav : आज १० नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारात ६ हजार ३२० क्विंटल कांदा दाखल झाला.

Kanda Bajarbhav : आज १० नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारात ६ हजार ३२० क्विंटल कांदा दाखल झाला. या कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १७०० रुपये दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १७५० रुपये असा दर मिळाला. आज नाशिक जिल्ह्यात एकूण ६८ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९५० रुपये, धुळे बाजारात सरासरी ११०० रुपये, जळगाव बाजारात १०१२ रुपये तर उन्हाळ कांद्याला येवला बाजारात सरासरी ११०० रुपये, संगमनेर बाजारात १०६० रुपये, श्रीरामपूर बाजारात १२५० रुपये, देवळा बाजारात १४८० रुपये असा दर मिळाला. 

तसेच नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तरी सरासरी ११०० रुपये, मंगळवेढा बाजारात सरासरी ९५० रुपये तर अकोला बाजारात सरासरी १२०० रुपये दर मिळाला. 


वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/11/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1228830018501150
अकोला---क्विंटल104560017001200
अमरावतीलोकलक्विंटल210120020001600
चंद्रपुर---क्विंटल410160027502000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18942001600900
धुळेलालक्विंटल8340016001100
जळगावलालक्विंटल73240016271012
कोल्हापूर---क्विंटल606350020001000
नागपूरलालक्विंटल1400110018001545
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
नाशिकउन्हाळीक्विंटल6869833819321337
पुणेनं. १क्विंटल64930014511100
पुणेलोकलक्विंटल1104265014751050
सांगलीलोकलक्विंटल377750020001250
सातारा---क्विंटल271100020001500
साताराहालवाक्विंटल15050013001300
सोलापूरलोकलक्विंटल971001610950
सोलापूरलालक्विंटल165821002100950
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)126391 

Web Title : प्याज की कीमतों में उछाल: पिंपलगांव बसवंत मार्केट लासलगांव से आगे; दरें जांचें

Web Summary : पिंपलगांव बसवंत प्याज बाजार में लासलगांव से बेहतर दरें देखी गईं। नासिक जिले में 68,000 क्विंटल आवक दर्ज हुई। नागपुर का सफेद प्याज ₹1875 तक पहुंचा। सोलापुर का लाल प्याज ₹950 पर कारोबार किया।

Web Title : Onion Price Surge: Pimpalgaon Baswant Market Outperforms Lasalgaon; Check Rates

Web Summary : Pimpalgaon Baswant onion market saw better rates than Lasalgaon. Nashik district recorded 68,000 quintals arrival. Nagpur's white onion reached ₹1875. Solapur's red onion traded at ₹950.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.