Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : अक्षयतृतीयेला कांद्याची आवक किती झाली, नाशिक, पुणे मार्केटमध्ये काय दर मिळाले? 

Kanda Market : अक्षयतृतीयेला कांद्याची आवक किती झाली, नाशिक, पुणे मार्केटमध्ये काय दर मिळाले? 

Latest News How much onion was received on Akshaya Tritiya see prices in Nashik and Pune markets? | Kanda Market : अक्षयतृतीयेला कांद्याची आवक किती झाली, नाशिक, पुणे मार्केटमध्ये काय दर मिळाले? 

Kanda Market : अक्षयतृतीयेला कांद्याची आवक किती झाली, नाशिक, पुणे मार्केटमध्ये काय दर मिळाले? 

Kanda Market : आज अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच रविवार रोजी राज्यातील काही निवडक मार्केटमध्ये कांदा आवक झाली.

Kanda Market : आज अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच रविवार रोजी राज्यातील काही निवडक मार्केटमध्ये कांदा आवक झाली.

Kanda Market : आज अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच रविवार दि. १९ एप्रिल रोजी राज्यातील काही निवडक मार्केटमध्ये ५१ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची २० हजार क्विंटल तर उन्हाळ कांद्याचे ११ हजार क्विंटल आणि अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ११ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली.

यामध्ये उन्हाळ कांद्याला जुन्नर मार्केटमध्ये कमीत कमी ३०० रुपये, तर सरासरी ७५० रुपये, जुन्नर ओतुर मार्केटमध्ये कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १२०० रुपये तर पारनेर मार्केटमध्ये सरासरी ७५० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ८०० रुपये, पुणे पिंपरी मार्केटमध्ये सरासरी ९०० रुपये, पुणे मोशी मार्केटमध्ये ७०० रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये ०१ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

त्याचबरोबर शिरूर कांदा मार्केटमध्ये ८०० रुपये, सातारा मार्केटमध्ये ०१ हजार रुपये, तर जुन्नर आळेफाटा मार्केटमध्ये ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

Web Title : प्याज बाजार: अक्षय तृतीया पर नासिक, पुणे में आवक और कीमतें

Web Summary : अक्षय तृतीया पर महाराष्ट्र के चुनिंदा बाजारों में लगभग 51,000 क्विंटल प्याज की आवक हुई। जुन्नर में कीमतें ₹1200, पुणे में ₹1000 प्रति क्विंटल तक रहीं। स्थानीय प्याज का भी अच्छा कारोबार हुआ।

Web Title : Onion Market: Arrival and Prices on Akshaya Tritiya in Nashik, Pune

Web Summary : Around 51,000 quintals of onions arrived in select Maharashtra markets on Akshaya Tritiya. Junnar saw prices up to ₹1200, Pune ₹1000 per quintal. Local onion also traded well.