Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajarbhav : गहू विकताय का? आधी हे दर पाहा; कुठे मिळतोय सर्वाधिक भाव

Gahu Bajarbhav : गहू विकताय का? आधी हे दर पाहा; कुठे मिळतोय सर्वाधिक भाव

latest news Gahu Bajarbhav: Do you sell wheat? First see these prices; Where is the highest price being offered? | Gahu Bajarbhav : गहू विकताय का? आधी हे दर पाहा; कुठे मिळतोय सर्वाधिक भाव

Gahu Bajarbhav : गहू विकताय का? आधी हे दर पाहा; कुठे मिळतोय सर्वाधिक भाव

Gahu Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu Bajarbhav : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे.(Gahu Arrivals)

काही ठिकाणी दर स्थिर असले तरी मुंबईसारख्या मोठ्या बाजारात गव्हाला तब्बल ५,६०० प्रति क्विंटल इतका उच्चांक दर मिळाल्याने बाजारात उत्सुकता निर्माण झाली आहे.(Gahu Arrivals)

दरांचा आढावा

सर्वाधिक दर: ५,६०० रु. (मुंबई – लोकल)

कमी दर: १,५०० रु. (आष्टी, देऊळगाव राजा)

सर्वसाधारण दर: २,२०० ते २,६०० रु. दरम्यान

कोणत्या बाजारात काय दर?

मुंबई: २,९०० – ५,६०० रु. (सरासरी ४,२५० रु.)

सांगली: ३,००० – ४,००० रु. (सरासरी ३,५०० रु.)

धुळे: २,०५० – २,७०० रु.

नागपूर: २,१५० – २,३४४ रु.

अमरावती: २,१०० – २,५८४ रु.

अकोला: १,९०० – २,५०० रु.

शरबती गव्हाला सर्वाधिक मागणी

शरबती गव्हाचे दर इतर जातींपेक्षा जास्त दिसून येत आहेत

सोलापूर: २,६१० – ३,८५५ रु.

अकोला: ३,०५० – ३,६०० रु.

नागपूर: ३,२०० – ३,५०० रु.

उत्कृष्ट गुणवत्ता आणि चव यामुळे शरबती गव्हाला बाजारात चांगली मागणी आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/04/2026
दोंडाईचा---क्विंटल640185125202400
बार्शी---क्विंटल32220022002200
नंदूरबार---क्विंटल180215023342250
सिन्नर - हिवरगांव---क्विंटल21211125002150
राहूरी -वांबोरी---क्विंटल62200022002100
पाचोरा---क्विंटल300200025502300
सावनेर---क्विंटल92218025192400
करमाळा---क्विंटल60215125752200
पालघर (बेवूर)---क्विंटल120320032003200
कडा---क्विंटल290200023002200
तुळजापूर---क्विंटल111210025002400
आष्टी (वर्धा)---क्विंटल65150022251800
जळगाव१४७क्विंटल11215021502150
वाशीम२१८९क्विंटल900205523702200
पिंपळगाव(ब) - पालखेड२१८९क्विंटल140220025612400
शेवगाव२१८९क्विंटल146210024002400
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल94210022002100
परतूर२१८९क्विंटल6220023502300
नांदगाव२१८९क्विंटल186222624502250
दौंड-केडगाव२१८९क्विंटल1297230028012700
औराद शहाजानी२१८९क्विंटल30209027002600
सिल्लोडअर्जुनक्विंटल245210022502200
पैठणबन्सीक्विंटल135190025002400
बीडहायब्रीडक्विंटल197176024002249
अकोलालोकलक्विंटल1065190025002300
अमरावतीलोकलक्विंटल1647210025842342
धुळेलोकलक्विंटल322205027002600
सांगलीलोकलक्विंटल143300040003500
मालेगावलोकलक्विंटल260180025802225
चिखलीलोकलक्विंटल130185021001975
नागपूरलोकलक्विंटल2000215023442295
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल531195025802288
मुंबईलोकलक्विंटल5393290056004250
भोकरदन -पिपळगाव रेणूलोकलक्विंटल140200021502100
मुर्तीजापूरलोकलक्विंटल500200024102205
जामखेडलोकलक्विंटल31220024002300
देउळगाव राजालोकलक्विंटल50150023502150
उल्हासनगरलोकलक्विंटल620300032003100
साक्रीलोकलक्विंटल12210023512325
गंगापूरलोकलक्विंटल149220024512250
हिमायतनगरलोकलक्विंटल68200022002100
बाभुळगावलोकलक्विंटल350210122502175
काटोललोकलक्विंटल290225023302300
वणीनं. १क्विंटल6209520952095
जालनानं. ३क्विंटल2751200026022602
माजलगावपिवळाक्विंटल131261130262850
सोलापूरशरबतीक्विंटल795261038553325
अकोलाशरबतीक्विंटल154305036003500
नागपूरशरबतीक्विंटल1000320035003325
कल्याणशरबतीक्विंटल3300034003200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Chia Seed Market : चिया ठरतोय फायदेशीर; घसरणीनंतर दराची जोरदार कमबॅक!

अधिक वाचा : Gahu Bajarbhav : अक्षय तृतीयेपूर्वी गहू तेजीत; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

Web Title : गेहूं बाजार भाव: बेचने से पहले दरें जांचें; यहाँ उच्चतम मूल्य

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में गेहूं की कीमतों में उतार-चढ़ाव है। मुंबई में ₹5,600/क्विंटल का उच्च मूल्य है। शरबती गेहूं की मांग मजबूत है। बाजार-वार विस्तृत दरें और आवक जाँचें।

Web Title : Wheat Market Prices: Check rates before selling; highest price here.

Web Summary : Wheat prices fluctuate across Maharashtra markets. Mumbai offers a high of ₹5,600/quintal. Sharbati wheat sees strong demand. Check detailed market-wise rates and arrivals.