Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajarbhav : अक्षय तृतीयेपूर्वी गहू तेजीत; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

Gahu Bajarbhav : अक्षय तृतीयेपूर्वी गहू तेजीत; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

latest news Gahu Bajarbhav : Wheat prices rise before Akshaya Tritiya; Which market got the highest price? | Gahu Bajarbhav : अक्षय तृतीयेपूर्वी गहू तेजीत; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

Gahu Bajarbhav : अक्षय तृतीयेपूर्वी गहू तेजीत; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

Gahu Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu Bajarbhav : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (१८ एप्रिल २०२६) गव्हाची एकूण आवक सुमारे ३५ हजार क्विंटलपेक्षा अधिक नोंदवली गेली असून सरासरी दर २,५९६ रुपये प्रति क्विंटलच्या आसपास राहिले.(Gahu Arrivals)

बाजारात लोकल गहू मोठ्या प्रमाणात दाखल झाला असला तरी शरबती आणि बन्सी जातींना सर्वाधिक दर व मागणी मिळाल्याचे चित्र दिसून आले.(Gahu Arrivals)

एकूण बाजारस्थिती

एकूण आवक: ३५,३४४ क्विंटल

सरासरी दर: २,५९६ रु. प्रति क्विंटल

सर्वाधिक दर: ५,६०० रु. (मुंबई – लोकल)

कमी दर: १,५०० रु. (देऊळगाव राजा – लोकल)

कोणत्या जातीला जास्त मागणी?

शरबती गहू: सर्वाधिक मागणी आणि उच्च दर

पुणे: ४,२०० – ५,३०० रु. (सरासरी ४,७५०)

नागपूर: ३,२०० – ३,५०० रु. (सरासरी ३,४२५)

अकोला: २,८०० – ३,५०० रु.(सरासरी ३,३५०)

सोलापूर: २,६०० – ३,८३५ रु. (सरासरी ३,३१०)

दर कुठे वधारले?

मुंबई: २,९०० ते ५,६०० रु. (सर्वाधिक दर)

सांगली: ३,००० ते ४,५०० रु. (सरासरी ३,७५०)

पुणे (शरबती): ५,३०० रु. पर्यंत

उमरेड / मलकापूर / वडूज: २,८०० ते ३,००० रु.

दर कुठे घसरले?

देऊळगाव राजा: १,५०० ते २,३५१ रु.

लासलगाव-निफाड: १,८८० ते २,३०९ रु.

मालेगाव: १,८०० ते २,५५१ रु.

कोणत्या बाजारात जास्त आवक?

मुंबई: ६,०९३ क्विंटल

जालना: ५,९२६ क्विंटल

अमरावती: २,५२३ क्विंटल

नागपूर: २,५१० क्विंटल

कारंजा: २,५०० क्विंटल

कमी आवक असलेले बाजार

पिंपळगाव: ६ क्विंटल

शिरपूर: २५ क्विंटल

परतूर: २५ क्विंटल

वडूज: ४० क्विंटल कमी आवक असलेल्या बाजारात दर तुलनेने जास्त.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/04/2026
सिन्नर - हिवरगांव---क्विंटल138210025102150
कारंजा---क्विंटल2500220024152300
अचलपूर---क्विंटल890220025002350
वैजापूर---क्विंटल490218022752235
तुळजापूर---क्विंटल64210025002400
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल918188023092230
शेवगाव२१८९क्विंटल249210024002400
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल43210022002100
परतूर२१८९क्विंटल25207523002146
वडूज२१८९क्विंटल40280030002900
दुधणी२१८९क्विंटल39200027502750
पैठणबन्सीक्विंटल252265126512651
बीडहायब्रीडक्विंटल142200024012285
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीहायब्रीडक्विंटल6215021502150
अकोलालोकलक्विंटल1556200525002430
अमरावतीलोकलक्विंटल2523210025752337
धुळेलोकलक्विंटल600210025402400
सांगलीलोकलक्विंटल75300045003750
मालेगावलोकलक्विंटल680180025512300
नागपूरलोकलक्विंटल2510200023382263
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल1616190025802300
मुंबईलोकलक्विंटल6093290056004250
उमरेडलोकलक्विंटल1337200030002800
भोकरदनलोकलक्विंटल181205021502100
मुर्तीजापूरलोकलक्विंटल440200023902195
मलकापूरलोकलक्विंटल1640212528002800
जामखेडलोकलक्विंटल57220028002700
शिरपूरलोकलक्विंटल25225022952295
रावेरलोकलक्विंटल35190025312286
देउळगाव राजालोकलक्विंटल270150023512150
मेहकरलोकलक्विंटल75200024002300
गंगापूरलोकलक्विंटल185200023902161
पालमलोकलक्विंटल45285128512851
पुलगावलोकलक्विंटल49217522802200
जालनानं. ३क्विंटल5926210027002700
उमरखेडपिवळाक्विंटल120230025002400
सोलापूरशरबतीक्विंटल781260038353310
अकोलाशरबतीक्विंटल143280035003350
पुणेशरबतीक्विंटल586420053004750
नागपूरशरबतीक्विंटल2000320035003425

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Gahu Bajarbhav : शरबती गहू झाला सुपरहिट; बाजाराचा नेमका ट्रेंड काय? वाचा सविस्तर

अधिक वाचा : Akshaya Tritiya Mango Market : आमरसासाठी बेस्ट कोण? हापूस, केशर की लालबाग; बाजारात तिहेरी लढत

Web Title : अक्षय तृतीया से पहले गेहूं की कीमतों में उछाल; मुंबई में सबसे ज्यादा दर

Web Summary : अक्षय तृतीया से पहले गेहूं की कीमतों में उछाल आया, आवक 35,000 क्विंटल से अधिक रही। मुंबई में ₹5,600 की उच्चतम दर दर्ज की गई। शरबती गेहूं की मांग अधिक रही। औसत दर ₹2,596 प्रति क्विंटल के आसपास रही।

Web Title : Wheat Prices Surge Before Akshay Tritiya; Mumbai Sees Highest Rate

Web Summary : Wheat prices surged before Akshay Tritiya, with arrivals exceeding 35,000 quintals. Mumbai recorded the highest rate at ₹5,600. Sharbati wheat saw high demand. Average rate remained around ₹2,596 per quintal.