lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > लालसह उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण, सकाळी बाजारभाव काय मिळाला? 

लालसह उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण, सकाळी बाजारभाव काय मिळाला? 

latest News 15 march Todays onion morning market price in maharashtra bajar samiti | लालसह उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण, सकाळी बाजारभाव काय मिळाला? 

लालसह उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण, सकाळी बाजारभाव काय मिळाला? 

कुठेतरी कांद्याला समाधान कारक भाव मिळत असताना पुन्हा एकदा बाजारभावात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कुठेतरी कांद्याला समाधान कारक भाव मिळत असताना पुन्हा एकदा बाजारभावात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

लालसह उन्हाळ कांद्याच्या आवकेत वाढ होत असून आज सकाळच्या सत्रात जवळपास 70 हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली. कुठेतरी कांद्याला समाधान कारक भाव मिळत असताना पुन्हा एकदा बाजारभावात जैसे थे परिस्थिती पाहायला मिळत आहे. कांदाबाजारभाव पुन्हा कोसळले असून निर्यात बंदीनंतर ज्याप्रमाणे हजार बाराशे रुपये क्विंटल कांदा विक्री होत होता. तीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवली आहे. आज सकाळच्या बाजार अहवालानुसार पुणे बाजार समितीत सर्वाधिक 23 हजार क्विंटलची आवक झाली. तर सकाळ सत्रात प्रती क्विंटलला सरासरी 1200 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. 

आज 15 मार्च रोजी राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये चांगली आवक पाहायला मिळाली. त्यानुसार सकाळ सत्रात नाशिक जिल्ह्यात जवळपास 23 हजार क्विंटल एकट्या लाल कांद्याची आवक झाली. तर उन्हाळ कांद्याची देखील 13 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. आज लाल कांद्याला पुणे बाजार समितीत 1200 रुपये दर मिळाला. लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1470 रुपये दर मिळाला. त्यानुसार लासलगावमध्ये आज लाल कांद्याच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली. तर उन्हाळ कांद्याच्या दरात देखील 100 रुपयांची घसरण झाली. 

असे आहेत सकाळ सत्रातील दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/03/2024
अकलुज---क्विंटल45530020001400
खेड-चाकण---क्विंटल150120016001350
येवलालालक्विंटल1100030015901451
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल66960019001250
लासलगाव - निफाडलालक्विंटल57067116191500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल800070016201500
मनमाडलालक्विंटल400040716001450
पुणेलोकलक्विंटल2338060018001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16140017001550
वाईलोकलक्विंटल1580017001400
कामठीलोकलक्विंटल27150025002000
कल्याणनं. १क्विंटल3160019001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल500030017301500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल170570015501460
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल500030016801450
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल7121130120001551

Web Title: latest News 15 march Todays onion morning market price in maharashtra bajar samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.