Kanda Bajarbhav : दिवाळीमुळे राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. काही निवडक बाजार समितीमध्ये लिलाव सुरू आहेत. आज १९ ऑक्टोंबर रोजी साधारण साडेआठ हजार क्विंटल कांदा आवक झाली.
आज सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला. भुसावळ बाजारात उन्हाळ कांद्याची ६६ क्विंटल आवक होऊन कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला.
पुणे- खडकी बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ९५० रुपये, पुणे पिंपरी बाजारात सरासरी १ हजार रुपये तर पुणे मोशी बाजारात सरासरी ६५० रुपये इतका कमी दर मिळाला. तर जुन्नर- आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला सरासरी १३५० रुपये असा दर मिळाला.
इथे पहा सविस्तर मार्केट रेट्स
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
19/10/2025 | ||||||
सातारा | --- | क्विंटल | 165 | 1000 | 1700 | 1350 |
जुन्नर -आळेफाटा | चिंचवड | क्विंटल | 7680 | 1000 | 1661 | 1350 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 28 | 500 | 1200 | 950 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 17 | 600 | 1400 | 1000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 427 | 300 | 1000 | 650 |
भुसावळ | उन्हाळी | क्विंटल | 66 | 800 | 1000 | 900 |