Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > सोलापूर बाजार समितीत कर्नाटकातून तुरीची मोठी आवक; वाचा काय मिळतोय दर?

सोलापूर बाजार समितीत कर्नाटकातून तुरीची मोठी आवक; वाचा काय मिळतोय दर?

Large arrival of tur from Karnataka in Solapur Market Committee; Read what is the price being received? | सोलापूर बाजार समितीत कर्नाटकातून तुरीची मोठी आवक; वाचा काय मिळतोय दर?

सोलापूर बाजार समितीत कर्नाटकातून तुरीची मोठी आवक; वाचा काय मिळतोय दर?

tur bajar bhav श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी २७८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. कर्नाटकातून तुरीची मोठी आवक होत आहे.

tur bajar bhav श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी २७८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. कर्नाटकातून तुरीची मोठी आवक होत आहे.

सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी २७८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. कमाल दर ७०४० रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला.

तर सरासरी दर ६६६० रुपये इतका मिळाला. यंदा पावसामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शिवाय मालही खराब निघत आहे.

कमी प्रतीच्या मालाला ५८०० रुपयाचा दर मिळत आहे. कर्नाटकातून तुरीची मोठी आवक होत आहे.

सोयाबीनला कसा मिळतोय दर?
◼️ श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी २२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
◼️ मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली आहे.
◼️ कमाल दर ४७५५ रुपये इतका मिळत आहे. तर सरासरी दर ४५५० रुपये प्रतिक्विंटल आहे.
◼️ कमी प्रतीच्या मालाला ४ हजार रुपयाचा दर आहे.
◼️ शिवाय हमीभाव केंद्रात ५,३२८ रुपयाचा दर आहे.

अधिक वाचा: सिद्धेश्वर साखर कारखान्याचा ऊस दर अखेर जाहीर; तीन हप्त्यात देणार ऊस बिल, पहिला हप्ता कितीने?

Web Title : सोलापुर बाजार में कर्नाटक से तुअर दाल की भारी आवक: जानिए क्या है दर

Web Summary : सोलापुर बाजार में कर्नाटक से 278 क्विंटल तुअर दाल की आवक हुई, जिसकी अधिकतम कीमत ₹7040/क्विंटल रही। सोयाबीन की आवक 229 क्विंटल रही, जिसकी कीमत ₹4755/क्विंटल तक पहुंची। बारिश के कारण तुअर का उत्पादन कम होने से गुणवत्ता और कीमतें प्रभावित।

Web Title : Solapur Market Sees Large Tur Dal Arrival from Karnataka: Price Check

Web Summary : Solapur market witnesses 278 quintals of tur dal arrival from Karnataka, fetching a maximum price of ₹7040/quintal. Soybean arrivals at 229 quintals, with prices reaching ₹4755/quintal. Reduced tur production due to rain impacts quality and prices.