Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख लाल कांद्याची आवक, आज काय भाव मिळाला?

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख लाल कांद्याची आवक, आज काय भाव मिळाला?

Kanda Market Update | Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख लाल कांद्याची आवक, आज काय भाव मिळाला?

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख लाल कांद्याची आवक, आज काय भाव मिळाला?

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Nashik Kanda Market) 01 लाख 20 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Nashik Kanda Market) 01 लाख 20 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Nashik Kanda Market) 01 लाख 20 हजार क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 2261 रुपयांचा दर मिळाला. पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला (Pune Kanda Market) सरासरी 1250 रुपये दर मिळाला. तर सोलापूर जिल्ह्यात लाल कांद्याला 2100 रुपये दर मिळाला. 

आज 3 जानेवारी 2025 रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Lal Kanda Market) जवळपास 02 लाख 39 हजार क्विंटलची आवक झाली. यात लाल कांद्याला 2100 रुपये, येवला बाजारात 02 हजार रुपये, लासलगाव बाजारात 2400 रुपये, देवळा बाजारात 2250 तर उमराणे बाजारात 1900 दर मिळाला. 

तसेच आज लोकल कांद्याला पुणे बाजारात 25 ते 50 रुपये मंगळवेढा बाजारात 2500 रुपये तर नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2250 रुपये आणि पिंपळगाव बसवंत बाजारात 2300 रुपये दर मिळाला.


वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/01/2025
कोल्हापूर---क्विंटल363180040002300
अकोला---क्विंटल896100030002500
राहूरी---क्विंटल724020034001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1043250032001850
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल22170033102500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल10997100035102800
सोलापूरलालक्विंटल3337320040002100
येवलालालक्विंटल1200062527262000
येवला -आंदरसूललालक्विंटल800050026352150
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल36080032002000
धुळेलालक्विंटल79420024702280
लासलगावलालक्विंटल2705490029122400
लासलगाव - निफाडलालक्विंटल3105100027502350
लासलगाव - विंचूरलालक्विंटल8991100028002400
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1050050025702000
सिन्नरलालक्विंटल282550028302400
सिन्नर - नायगावलालक्विंटल27650024112350
कळवणलालक्विंटल3350120030513050
संगमनेरलालक्विंटल997550035112006
चांदवडलालक्विंटल13128121227812200
मनमाडलालक्विंटल550050026102200
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल334080024512000
भुसावळलालक्विंटल13180025002200
देवळालालक्विंटल414070025002250
उमराणेलालक्विंटल1850070027351900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4780100055003250
पुणेलोकलक्विंटल15112160035002550
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12150030002250
पुणे-मोशीलोकलक्विंटल46330030001650
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल25550030001700
मंगळवेढालोकलक्विंटल4465036502500
कामठीलोकलक्विंटल17250035003000
कल्याणनं. १क्विंटल3250028002650
कल्याणनं. २क्विंटल3200022002100
नाशिकपोळक्विंटल2197120027002250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल18000100031222300

Web Title: Kanda Market Update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.