Join us

Kanda Bajar Bhav : अहिल्यानगर मधून उन्हाळ तर सोलापूरच्या लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:23 IST

Onion Market Rate Today : राज्यात आज गुरुवार (दि. २६ जून) रोजी एकूण २,०४,६२१ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये १२८७० क्विंटल लाल, १०१५४ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा आणि १,६२,५०९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्यात आज गुरुवार (दि. २६ जून) रोजी एकूण २,०४,६२१ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये १२८७० क्विंटल लाल, १०१५४ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा आणि १,६२,५०९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या अहिल्यानगर बाजारात कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १२०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच पिंपळगाव बसवंत येथे १५५०, कळवण येथे १३११, मालेगाव-मुंगसे येथे ११७५, चांदवड येथे १५३०, साक्री येथे १४००, जुन्नर-ओतूर येथे १५००, संगमनेर येथे ११२५ आणि अकोले येथे १५०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूरबाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १०५० रुपये दर मिळाला. तसेच धुळे येथे १२६०, धाराशिव येथे १४००, हिंगणा येथे १३००, नागपूर येथे १४५०, आणि जळगाव येथे ९५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तर यासोबतच पांढऱ्या कांद्याला आज नागपूर येथे १५०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.  

लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला. तसेच पुणे-पिंपरी येथे १७५०, पुणे-मोशी येथे १२५०, कर्जत (अहमदनगर) येथे १२००, मंगळवेढा येथे ४००, आणि सांगली येथे १३५० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

राज्याच्या इतर काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला आज कोल्हापूर येथे १२००, छत्रपती संभाजीनगर येथे ९५०, मुंबई - कांदा बटाटा मार्केट येथे १४५०, खेड-चाकण येथे १५००, सातारा येथे १५०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/06/2025
कोल्हापूर---क्विंटल175050021001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल65212001700950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल290160020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6683100019001450
खेड-चाकण---क्विंटल150120018001500
सातारा---क्विंटल264100020001500
सोलापूरलालक्विंटल927210022501050
धुळेलालक्विंटल57050013501260
जळगावलालक्विंटल6844001537950
धाराशिवलालक्विंटल3080020001400
नागपूरलालक्विंटल230070017001450
हिंगणालालक्विंटल14130013001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल133850022001350
पुणेलोकलक्विंटल781960020001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5170018001750
पुणे-मोशीलोकलक्विंटल97370018001250
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल9120012001200
मंगळवेढालोकलक्विंटल10200400400
शेवगावनं. १क्विंटल800140020001650
कल्याणनं. १क्विंटल3180020001900
शेवगावनं. २क्विंटल80890013001100
कल्याणनं. २क्विंटल3100015001200
शेवगावनं. ३क्विंटल816300800550
नागपूरपांढराक्विंटल100060018001500
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल2990220018001200
येवलाउन्हाळीक्विंटल800037216261250
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50030115301419
नाशिकउन्हाळीक्विंटल372040018501200
लासलगावउन्हाळीक्विंटल1652560021111570
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1400040018021175
अकोलेउन्हाळीक्विंटल130825020001500
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल5728100020001500
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल23120016011400
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल439310018001200
कळवणउन्हाळीक्विंटल1465040021501311
संगमनेरउन्हाळीक्विंटल420920020511125
चांदवडउन्हाळीक्विंटल824552521211530
मनमाडउन्हाळीक्विंटल300060016021400
सटाणाउन्हाळीक्विंटल1238544017051375
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1620040022011550
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल148090019011450
साक्रीउन्हाळीक्विंटल1175050017001400
भुसावळउन्हाळीक्विंटल8100015001200
रामटेकउन्हाळीक्विंटल25130016001500
देवळाउन्हाळीक्विंटल625030015501450

हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीशेतीनाशिकसोलापूरअहिल्यानगरबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड