Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bazaar Bhav: Are onion prices rising in the state's onion market? Read today's onion market price | Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Of Maharashtra : नववर्षाच्या प्रारंभी राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण ९७, ९९७ क्विंटल कांदा आवक झाली होता. ज्यात ४७,४८९ क्विंटल लाल, १५,५१४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, २१६०० क्विंटल पोळ, १५०० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Of Maharashtra : नववर्षाच्या प्रारंभी राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण ९७, ९९७ क्विंटल कांदा आवक झाली होता. ज्यात ४७,४८९ क्विंटल लाल, १५,५१४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, २१६०० क्विंटल पोळ, १५०० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

नववर्षाच्या प्रारंभी राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण ९७, ९९७ क्विंटल कांदा आवक झाली होता. ज्यात ४७,४८९ क्विंटल लाल, १५,५१४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, २१६०० क्विंटल पोळ, १५०० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता. 

गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात आज कांदा दर वधारलेले दिसून आले. ज्यात लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या चांदवड बाजारात कमीत कमी १०९० तर सरासरी २०७० असा दर मिळाला. यासोबतच येवला येथे २०००, मालेगाव-मुंगसे २०००, देवळा येथे २२०० रुपये प्रती क्विंटल असा सरासरी दर मिळाला. 

तसेच आज लोकल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या सांगली -फळे भाजीपाला बाजारात कमीत कमी १००० व सरासरी २३५० असा दर मिळाला. तर इतर बाजारात सरासरी १५०० ते २४०० असा दर मिळाला. 

पिंपळगाव बसवंत या बाजारात आवक झालेल्या पोळ कांद्याला आज कमीत कमी ४०० तर सरासरी २३५० व नागपूर बाजारात आवक झालेल्या पांढऱ्या कांद्याला कमीत कमी १६०० तर सरासरी २६५० असा दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/01/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2917150032002350
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल804150032001850
खेड-चाकण---क्विंटल600150035003000
विटा---क्विंटल40250032003000
सातारा---क्विंटल263100034002200
येवलालालक्विंटल800040026752000
लासलगाव - विंचूरलालक्विंटल3000100030012400
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1100050025752000
नागपूरलालक्विंटल1580160028002500
सिन्नर - नायगावलालक्विंटल22450022712150
चांदवडलालक्विंटल13035109026512070
मनमाडलालक्विंटल600050027112100
देवळालालक्विंटल465030025552200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3981100037002350
पुणेलोकलक्विंटल10523180037002750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6300032003100
पुणे-मोशीलोकलक्विंटल82570018001250
मलकापूरलोकलक्विंटल130100023001500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल3250028001700
मंगळवेढालोकलक्विंटल17110035002840
कल्याणनं. १क्विंटल3250030002750
कल्याणनं. २क्विंटल3200022002100
नागपूरपांढराक्विंटल1500160030002650
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2160040030802350

Web Title: Kanda Bazaar Bhav: Are onion prices rising in the state's onion market? Read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.