Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : अहिल्यानगरच्या या बाजार समितीत गावरान कांद्याचा दरात वाढ

Kanda Bajar Bhav : अहिल्यानगरच्या या बाजार समितीत गावरान कांद्याचा दरात वाढ

Kanda Bajar Bhav : The price of village onion has increased in this market committee of Ahilyanagar. | Kanda Bajar Bhav : अहिल्यानगरच्या या बाजार समितीत गावरान कांद्याचा दरात वाढ

Kanda Bajar Bhav : अहिल्यानगरच्या या बाजार समितीत गावरान कांद्याचा दरात वाढ

Gavran Kanda Bajar Bhav नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल चांगला दर मिळाला.

Gavran Kanda Bajar Bhav नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल चांगला दर मिळाला.

अहिल्यानगर : नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला १५०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

समितीत एकूण २६ हजार ९९६ कांदा गोण्यांची आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून समितीत कांदा आवक वाढत आहे.

शनिवारी झालेल्या लिलावात कांद्याचे दर
प्रथम प्रतीच्या कांद्याला १५०० ते १९००
द्वितीय प्रतीच्या कांद्यास १००० ते १५००
तृतीय प्रतीच्या कांद्यास ५०० ते १०००
चतुर्थ प्रतीच्या कांद्यास २०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

यात उच्च प्रतीच्या ३१ गोण्यांना उच्चांकी २१०० रुपयांचा, तर १४६ गोण्यांना २००० रुपये भाव मिळाला.

अधिक वाचा: Pik Spardha : खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल जाहीर; विजेते शेतकरी कोण?

Web Title: Kanda Bajar Bhav : The price of village onion has increased in this market committee of Ahilyanagar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.