Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > राज्याच्या कोणत्या बाजारात तुरीला मिळतोय सर्वाधिक दर; वाचा आजचे तुर बाजारभाव

राज्याच्या कोणत्या बाजारात तुरीला मिळतोय सर्वाधिक दर; वाचा आजचे तुर बाजारभाव

In which market of the state is tur getting the highest price; Read today's tur market price | राज्याच्या कोणत्या बाजारात तुरीला मिळतोय सर्वाधिक दर; वाचा आजचे तुर बाजारभाव

राज्याच्या कोणत्या बाजारात तुरीला मिळतोय सर्वाधिक दर; वाचा आजचे तुर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०२) रोजी एकूण ३२,२६२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. १२६३ क्विंटल गज्जर, १५ क्विंटल काळी, २३३४३ क्विंटल लाल, ९८२ क्विंटल लोकल, २८४६ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०२) रोजी एकूण ३२,२६२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. १२६३ क्विंटल गज्जर, १५ क्विंटल काळी, २३३४३ क्विंटल लाल, ९८२ क्विंटल लोकल, २८४६ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

राज्यात आज सोमवार (दि.०२) रोजी एकूण ३२,२६२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. १२६३ क्विंटल गज्जर, १५ क्विंटल काळी, २३३४३ क्विंटल लाल, ९८२ क्विंटल लोकल, २८४६ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

लाल तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या विदर्भाच्या हिंगणघाट बाजारात कमीत कमी ७००० तर सरासरी ८५०० रुपयांचा दर मिळाला. तसेच अमरावती येथे ८२७५, अकोला येथे ८५५५, सोलापूर येथे ८१९०, नागपूर येथे ८३६२, अमळनेर येथे ८२२५, तुळजापूर येथे ८५००, औराद शहाजानी येथे ८७७५ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

पांढऱ्या तुरीला सर्वाधिक आवकेच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बाजारात कमीत कमी ८००० तर सरासरी ८५०० रुपयांचा दर मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे ८३५०, देवळा येथे ७७९५, तुळजापूर येथे ८५००, परांडा येथे ८१५०, औराद शहाजानी येथे ८५४५, गंगापूर येथे ८००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

याशिवाय गज्जर तुरीला हिंगोली येथे ८६०५, मुरूम येथे ८५४० तर लोकल वाणांच्या तुरीला काटोल येथे ८०५०, वर्धा येथे ८२५० आणि काळ्या तुरीला गंगापूर येथे ८४७५ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच कारंजा येथे आज ८७०० रुपयांचा सरासरी दर तुरीला मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तुर आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/02/2026
लासलगाव - निफाड---क्विंटल1750075007500
जळगाव---क्विंटल2760076007600
दोंडाईचा---क्विंटल263550084008200
भोकर---क्विंटल47865586558655
कारंजा---क्विंटल3500870091008700
हिंगोलीगज्जरक्विंटल520835588558605
मुरुमगज्जरक्विंटल743750085408540
गंगापूरकाळीक्विंटल15770086008475
सोलापूरलालक्विंटल92801085458190
अकोलालालक्विंटल3121560089258555
अमरावतीलालक्विंटल5139800085508275
जळगावलालक्विंटल118824082858240
जळगाव - मसावतलालक्विंटल22780081008100
मालेगावलालक्विंटल140380078007750
नागपूरलालक्विंटल1413788085508362
हिंगणघाटलालक्विंटल5207700091408500
अमळनेरलालक्विंटल2000750082258225
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल56805083008175
मुर्तीजापूरलालक्विंटल1800801086958355
सावनेरलालक्विंटल1100700086808300
वरूडलालक्विंटल391700084958167
मेहकरलालक्विंटल450801083858050
धरणगावलालक्विंटल240800586508500
नांदगावलालक्विंटल308800084008150
दौंड-पाटसलालक्विंटल2680073006800
औराद शहाजानीलालक्विंटल166845091008775
मुखेडलालक्विंटल35850086008500
तुळजापूरलालक्विंटल50800086258500
सेनगावलालक्विंटल57800085008300
बाभुळगावलालक्विंटल200800186008301
भंडारालालक्विंटल1800080008000
राजूरालालनग19810082508195
राजूरालालक्विंटल15600079057630
आष्टी- कारंजालालक्विंटल285820085308350
सिंदीलालक्विंटल56800083008140
सिंदी(सेलू)लालक्विंटल860810086508500
वर्धालोकलक्विंटल296755083558250
किल्ले धारुरलोकलक्विंटल11777885008181
काटोललोकलक्विंटल675801085218050
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल643400087008350
माजलगावपांढराक्विंटल730800186008300
जामखेडपांढराक्विंटल40760085008250
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल23800083008000
करमाळापांढराक्विंटल1021800089008500
देउळगाव राजापांढराक्विंटल80600082018201
गंगापूरपांढराक्विंटल132737080008000
औराद शहाजानीपांढराक्विंटल112825088408545
परांडापांढराक्विंटल1815081508150
तुळजापूरपांढराक्विंटल60800086008500
देवळापांढराक्विंटल4720078257795

Web Title : तुर का मूल्य अपडेट: हिंगणघाट बाजार में आज सबसे अधिक दरें।

Web Summary : सोमवार को, महाराष्ट्र में 32,262 क्विंटल तुर की आवक हुई। हिंगणघाट बाजार लाल तुर के लिए ₹8500/क्विंटल के साथ सबसे आगे रहा। करमा सफेद तुर में ₹8500/क्विंटल पर शीर्ष पर रहा। हिंगोली में गज्जर तुर के लिए ₹8605 देखा गया।

Web Title : Tur Price Update: Hinganghat market leads with highest rates today.

Web Summary : On Monday, Maharashtra saw 32,262 quintals of tur arrival. Hinganghat market led with ₹8500/quintal for red tur. Karama topped white tur at ₹8500/quintal. Hingoli saw ₹8605 for Gajjar tur.