Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात आज सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात आज सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Highest summer onion arrival in Parner market of Ahilyanagar district today; Read today's onion market price | अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात आज सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात आज सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : आज रविवार (दि. १२) ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी पूर्णपणे बंद होती. केवळ काही बाजारांमध्येच कांद्याचे लिलाव पार पडले. त्यामधून राज्यभरात एकूण २८,३६२ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली.

Kanda Bajar Bhav : आज रविवार (दि. १२) ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी पूर्णपणे बंद होती. केवळ काही बाजारांमध्येच कांद्याचे लिलाव पार पडले. त्यामधून राज्यभरात एकूण २८,३६२ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली.

शेअर :

Join us
Join usNext

आज रविवार (दि. १२) ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी पूर्णपणे बंद होती. केवळ काही बाजारांमध्येच कांद्याचे लिलाव पार पडले. त्यामधून राज्यभरात एकूण २८,३६२ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. यामध्ये चिंचवड वाणाची १०,६६८ क्विंटल, लोकल वाणाची ६७५ क्विंटल तर उन्हाळ कांद्याची १३,१४७ क्विंटल इतकी आवक झाली.

राज्यात आज सर्वाधिक आवक असलेल्या पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला कमाल २०० रुपये आणि सरासरी १,०७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वैजापूर-शिऊर येथे सरासरी दर ९०० रुपये तर रामटेक येथे १,४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

उन्हाळ कांद्याखालोखाल सर्वाधिक आवक असलेल्या चिंचवड वाणाच्या कांद्याला जुन्नर-आळेफाटा बाजारात किमान ९०० आणि सरासरी १,३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याची नोंद आहे. तर लोकल वाणाच्या कांद्याला पुणे-मोशी बाजारात किमान ४०० रुपये आणि सरासरी ७०० रुपये दर मिळाला. याशिवाय दौंड-केडगाव येथे कांद्याला सरासरी दर १,१०० रुपये तर सातारा येथे १,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/10/2025
दौंड-केडगाव---क्विंटल353210016001100
सातारा---क्विंटल340100020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1066890016501300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3580015001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल6214001000700
मंगळवेढालोकलक्विंटल19250800700
पारनेरउन्हाळीक्विंटल1248620018001075
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल6162001100900
रामटेकउन्हाळीक्विंटल45130015001400

हेही वाचा : उत्पादनशून्य जनावरांपासून यशस्वी उदरनिर्वाह; बीडच्या उमा ताईंची गोसेवेतील प्रेरणादायी वाटचाल

Web Title : पारनेर बाजार में ग्रीष्म प्याज की सर्वाधिक आवक; आज के प्याज के भाव।

Web Summary : पारनेर बाजार में ग्रीष्म प्याज की सर्वाधिक आवक हुई। कीमतें ₹200 से ₹1800 प्रति क्विंटल तक रहीं, औसत ₹1075। जुन्नार में चिंचवड प्याज ₹1300 में बिका। पुणे-मोशी में स्थानीय प्याज ₹700 में बिका।

Web Title : Highest summer onion arrival at Parner market; today's onion prices.

Web Summary : Parner market saw the highest summer onion arrival. Prices ranged from ₹200 to ₹1800 per quintal, averaging ₹1075. Chinchwad onions fetched ₹1300 in Junnar. Local onions sold for ₹700 in Pune-Moshi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.