Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Pokara Scheme : नानाजी देशमुख पोकरा योजनेंतर्गत किती योजनांचा लाभ मिळतो, पहा संपूर्ण योजनांची यादी 

Pokara Scheme : नानाजी देशमुख पोकरा योजनेंतर्गत किती योजनांचा लाभ मिळतो, पहा संपूर्ण योजनांची यादी 

latest news How many schemes are available under Nanaji Deshmukh Pokra Scheme, see the complete list of schemes | Pokara Scheme : नानाजी देशमुख पोकरा योजनेंतर्गत किती योजनांचा लाभ मिळतो, पहा संपूर्ण योजनांची यादी 

Pokara Scheme : नानाजी देशमुख पोकरा योजनेंतर्गत किती योजनांचा लाभ मिळतो, पहा संपूर्ण योजनांची यादी 

Pokara Scheme : कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा - २ अंतर्गत पोकरा योजनेंतर्गत अर्थसहाय्य लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Pokara Scheme : कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा - २ अंतर्गत पोकरा योजनेंतर्गत अर्थसहाय्य लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Pokara Scheme : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा - २ अंतर्गत पोकरा योजनेंतर्गत विविध घटकांसाठी अर्थसहाय्य लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पोकरा योजनेंच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला नवीन दिशा मिळणार आहे. या योजनेंतर्गत नेमक्या कोणकोणत्या योजना येतात, ते समजून घेऊयात... 

वैयक्तिक लाभाचे घटक (योजना)

  • वृक्ष लागवड
  • फळबाग लागवड
  • बांबु लागवड
  • तुषार सिंचन संच
  • ठिबक सिंचन संच
  • शेततळे
  • शेततळे अस्तरीकरण
  • शेळीपालन
  • परसातील कुक्कुटपालन
  • रेशीम शेती (तुती लागवड)
  • नाडेप, कंपोस्ट, गांडुळखत युनिट
  • गोड्या पाण्यातील मत्सव्यवसाय
  • विहीर पुनर्भरण
  • हरितगृह/शेडनेट
  • बोडी दुरुस्ती/नपीन बोडी
  • पाईप, पंपसंच (फक्त SC, ST खातेदारांसाठी)
  • बिजोत्पादन

 

बचत गट, फार्मर प्रोडुसर कंपनी

  • कृषी औजारे बँक (फक्त महिला बचत गटासाठी)
  • गोदाम व वेअर हाऊस
  • अन्न प्रक्रिया युनिट
  • धान्य प्रक्रिया युनिट
  • मिनी दाल मिल
  • मसाले युनिट
  • एकात्मिक पॅक हाऊस
  • दुध प्रक्रिया युनिट
  • बियाणे प्रक्रिया शेड / सुकवणी यार्ड

पोकरा योजनेंतर्गत विविध घटकांसाठी अर्थसहाय्य लाभासाठी अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. हे पोर्टल https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/ वर उपलब्ध असून, येथे अर्ज सादर करण्याची सोपी प्रक्रिया आहे   किंवा Mahavistar. Ai App द्वारे DBT मधून भेट अर्ज करू शकता. आत्मा प्रकल्प संचालकांनी या पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. 

Web Title : पोकरा योजना: नानाजी देशमुख योजना के तहत लाभ और आवेदन प्रक्रिया

Web Summary : नानाजी देशमुख कृषि संजीवनी परियोजना कृषि के लिए वित्तीय सहायता प्रदान करती है। इसमें वृक्षारोपण और सिंचाई जैसे व्यक्तिगत लाभ, और स्वयं सहायता समूहों और किसान उत्पादक कंपनियों के लिए समूह लाभ शामिल हैं। महाडीबीटी पोर्टल के माध्यम से आवेदन करें।

Web Title : Pokara Scheme: Benefits and Application Process Under Nanaji Deshmukh Yojana

Web Summary : Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project offers financial assistance for agriculture. It includes individual benefits like planting and irrigation, and group benefits for self-help groups and farmer producer companies. Apply via the MahDBT portal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.