Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > राज्यातील या ३० गोशाळांना अनुदान देण्यास राज्य शासनाची मंजुरी; शासन निर्णय आला

राज्यातील या ३० गोशाळांना अनुदान देण्यास राज्य शासनाची मंजुरी; शासन निर्णय आला

State government approves grant to these 30 cow shelters in the state; Government decision taken | राज्यातील या ३० गोशाळांना अनुदान देण्यास राज्य शासनाची मंजुरी; शासन निर्णय आला

राज्यातील या ३० गोशाळांना अनुदान देण्यास राज्य शासनाची मंजुरी; शासन निर्णय आला

महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ मधील तरतूदीनुसार राज्यात संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

परिणामी, अशा अनुत्पादक पशुंच्या संख्येत वाढ होत असल्याची बाब विचारात घेऊन, सदर पशुंचा सांभाळ करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अंतर्गत प्रत्येक तालुक्तातील एका गोशाळेस एकवेळचे अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे.

सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अंतर्गत प्रत्येक तालुक्तातील एका गोशाळेस एकवेळचे अनुदान मंजूर करण्यासाठी विहित अटी पूर्ण करणाऱ्या ३० गोशाळांना त्यांच्याकडे असलेल्या पशुधननिहाय अनुदान मंजूर करण्यास मान्यता दिली आहे.

यासाठी येणारा खर्च राज्यस्तरीय योजनेंतर्गत पशुसंवर्धन, पशु व महिष विकास, गोशाळा व पांजरपोळ विकास, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र (कार्यक्रम), अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत उपलब्ध निधितून भागविण्यात यावा.

मान्यता दिलेल्या गोशाळांचा जिल्हा, तालुका, संस्थेचे नाव, पशुंची संख्या, अनुदानाची रक्कम (रु.लक्ष) विस्तृत यादी येथे देण्यात आली आहे.

अधिक वाचा: जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण का व कसे करावे? काय आहेत फायदे? वाचा सविस्तर

Web Title: State government approves grant to these 30 cow shelters in the state; Government decision taken