lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 19-May-24

Money and Finance

 वृश्चिक

वृश्चिक

आजवर जे कष्ट आपण घेतलेत त्याचा योग्य परतावा आपणास मिळण्यास आता सुरवात होईल. आजचा दिवस मित्रांशी आर्थिक बाबींवर चर्चा करण्यास चांगला आहे. मित्रांमुळे आपणास काही प्राप्ती सुद्धा होऊ शकेल.

राशी भविष्य

18-05-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ दशमी

नक्षत्र : उत्तराफाल्गुनी

अमृत काळ : 06:00 to 07:38

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:36 to 8:24

राहूकाळ : 09:16 to 10:54