lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 19-May-24

राशी भविष्य

 वृषभ

वृषभ

18 मे, 2024 शनिवार च्या दिवशी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वैचारिक समृद्धी वाढेल व मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानाने फळ मात्र कमी मिळेल. तरीही निश्चयपूर्वक पुढे जात राहाल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

राशी भविष्य

18-05-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ दशमी

नक्षत्र : उत्तराफाल्गुनी

अमृत काळ : 06:00 to 07:38

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:36 to 8:24

राहूकाळ : 09:16 to 10:54