lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 19-May-24

राशी भविष्य

 कन्या

कन्या

18 मे, 2024 शनिवार च्या दिवशी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास संभवतो. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना मात्र आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे.

राशी भविष्य

18-05-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ दशमी

नक्षत्र : उत्तराफाल्गुनी

अमृत काळ : 06:00 to 07:38

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:36 to 8:24

राहूकाळ : 09:16 to 10:54