lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 19-May-24

राशी भविष्य

 सिंह

सिंह

18 मे, 2024 शनिवार च्या दिवशी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचे ठरवाल. मानसिक दृष्टया चिंतामुक्त व्हाल. कार्य़ यशस्वी होईल.

राशी भविष्य

18-05-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ दशमी

नक्षत्र : उत्तराफाल्गुनी

अमृत काळ : 06:00 to 07:38

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:36 to 8:24

राहूकाळ : 09:16 to 10:54