lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 19-May-24

Money and Finance

 मकर

मकर

खर्च करताना आपण सावध तर प्राप्तीच्या स्तोत्रा बद्धल जास्त जागरूक असाल. चांगले किंवा ज्यादा काम मिळविण्यासाठी आपल्या संपर्कातील लोकांशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न कराल. जर आपण नोकरीत असाल तर, लवकरच आपली प्रगती होण्याची आपणास खात्री मिळेल.

राशी भविष्य

18-05-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ दशमी

नक्षत्र : उत्तराफाल्गुनी

अमृत काळ : 06:00 to 07:38

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:36 to 8:24

राहूकाळ : 09:16 to 10:54