lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 19-May-24

Money and Finance

 तूळ

तूळ

संपूर्ण शारीरिक तपासणी करून घेऊन कोणत्या प्रकारची औषधे आपण घ्यावीत हे जाणून घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपणास आहारात बदल करावा लागेल. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा.

राशी भविष्य

18-05-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ दशमी

नक्षत्र : उत्तराफाल्गुनी

अमृत काळ : 06:00 to 07:38

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:36 to 8:24

राहूकाळ : 09:16 to 10:54