बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 52 वा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 03:13 PM2017-11-03T15:13:24+5:302017-11-03T15:17:03+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने गुरुवारी त्याचा 52 वा वाढदिवस साजरा केला

शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांनी त्याच्या घरी ‘मन्नत’वर गर्दी झाली होती

चिमुकल्या अबरामसोबत 'मन्नत'च्या बालकनीत दिसला शाहरुख, चाहत्यांच्या स्वीकारल्या शुभेच्छा

शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी 'मन्नत'बाहेर चाहत्यांची गर्दी उसळली होती

शाहरुखनं आपला 52वा वाढदिवस फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत अलिबागमध्ये साजरा केला