Next

राज ठाकरेंचे कुटुंबीय हॉटेलमधून बाहेर, ईडी चौकशी अद्याप सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 14:52 IST2019-08-22T14:50:54+5:302019-08-22T14:52:01+5:30

मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. राज ...

मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत.