मुंबईच्या समुद्रात पहिल्या जलवाहतूक विमानाच्या लँडिंगची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 16:14 IST2017-12-09T15:32:16+5:302017-12-09T16:14:47+5:30
मुंबईच्या समुद्रात पहिल्या जलवाहतूक विमानाचे लँडिंग झालंय. दोन घिरट्या घालून या विमानाचं लँडिंग करण्यात आलं. विमानाची भारतातील ही तिसरी ...
मुंबईच्या समुद्रात पहिल्या जलवाहतूक विमानाचे लँडिंग झालंय. दोन घिरट्या घालून या विमानाचं लँडिंग करण्यात आलं. विमानाची भारतातील ही तिसरी चाचणी आहे.