Next

सी-प्लेन आज पहिल्यांदाच गिरगाव चौपाटीवर उतरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 04:12 PM2017-12-09T16:12:43+5:302017-12-09T16:13:13+5:30

मुंबईच्या समुद्रात पहिल्या जल वाहतूक विमानाच्या लँडिंगची चाचणी घेण्यात आली. दोन घिरट्या घालून विमानाचं लँडिंग करण्यात आलं. (व्हिडीओ- मानस ...

मुंबईच्या समुद्रात पहिल्या जल वाहतूक विमानाच्या लँडिंगची चाचणी घेण्यात आली. दोन घिरट्या घालून विमानाचं लँडिंग करण्यात आलं. (व्हिडीओ- मानस धुरू)