Next

मराठा आरक्षण : एपीएमसीमध्ये माथाडी कामगारांचा फटाके फोडून जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 14:29 IST2018-11-30T14:22:42+5:302018-11-30T14:29:15+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी फटाके �..

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी फटाके फोडून जल्लोष केला.