Next

CBI Vs CBI : मुंबईत CBI कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 14:07 IST2018-10-26T14:05:39+5:302018-10-26T14:07:24+5:30

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळेस संजय निरुपम यांच्यासहीत अनेक कार्यकर्त्यांना ...

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळेस संजय निरुपम यांच्यासहीत अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.