आपल्या आहारात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्याला फायदा होतो.(Moringa weight loss) फक्त फळे आणि आणि भाज्याच नाही तर त्याच्या सालीचा देखील आपल्याला फायदा होतो.(Moringa tea benefits) ज्यात शेवग्याच्या शेंग्यांचा देखील समावेश आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी, शेव, चिक्की, सूप, चटणी असे अनेक पदार्थ बनवले जातात. परंतु, त्याच्या सालीचा देखील आपल्याला उपयोग होतो. (Health benefits of moringa leaves)
शेवग्यांची शेंग खाण्यासाठी आपण त्याच्या वरची साल काढून फेकून देतो.(Moringa peels uses) परंतु, ती फेकून देण्यापेक्षा त्याचा चहा प्यायल्याने आपले वजन कमी होऊ शकते.(Daily moringa tea for fat loss) शेवग्याची शेंग वजन कमी करण्यास मदत करते.(Drink moringa tea daily to lose weight) यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्त्व आहेत. जे शरीराला आवश्यक प्रमाणात ऊर्जा मिळवतात. (How to use moringa for weight loss)
शेवग्यांच्या शेंगमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे पचन सुधारते तसेच भूक देखील कमी लागते. प्रोटीन भरपूर असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ज्यामुळे वजन कमी करताना स्नायूंची ताकद टिकून राहाते. यामध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे असतात जे पोषक तत्वांची कमतरता भरून काढतात. हा शेवग्याचा शेगांचा चहा कसा करायचा पाहूया.
सकाळी ब्रेकफास्ट होईल पौष्टिक - चमचमीत, करा चमचमीत इडली मंचुरियन, शिळ्या इडलीला नवा ट्विस्ट
साहित्य
शेवग्याची शेंग्याची सालं - २ कप
वेलची - १
दालचिनी -१
कृती
1. सगळ्यात आधी शेवग्याची शेंग सोलून त्याची सालं काढून घ्या. उन्हामध्ये चांगली सुकवून घ्या.
2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकवलेली शेंवग्याची शेंग, दालचिनी आणि वेलची घालून पावडर वाटून घ्या.
3. हा पावडर हवा बंद डब्यात भरुन ठेवा. पिण्यापूर्वा चमचाभर पावडर कपमध्ये घेऊन त्यात गरम पाणी घाला.
4. नियमितपणे हा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.